दासोपंतांची पासोडी

"दासोपंतांची पासोडी" डॉ. वैशाली गोस्वामी कुलकर्णी

Submitted by Prasad Chikshe on 11 August, 2012 - 23:48

डॉ.वैशाली गोस्वामी –कुलकर्णी, अंबाजोगाईतील एक अभ्यासू भगिनी. तिचा सर्वज्ञ

दासोपंतांचा अभ्यास खूप दांडगा आहे व त्या संदर्भात तिला डॉक्टरेट पण मिळाली.

आपल्या या बहिणीचा लेख लोकप्रभा या मासिकात खूप मस्त लिहून आला आहे.

सर्वज्ञ दासोपंत ज्या निर्मितीसाठी भारतभर नव्हे जगभर विख्यात आहेत त्या

“दासोपंतांची पासोडी” यावर हा लेख आहे. डॉ.वैशाली गोस्वामी –कुलकर्णी ह्या फारश्या

फेसबुकवर नसतात पण त्यांना आपण लेखा बद्दलचे आपले अभिप्राय

vaishgoskul@gmail.com या मेल वर किंवा त्यांचा मोबाईल क्रमांक ९४२३१७१०७०

वर नक्की कळवा.....

दासोपंतांची पासोडी
डॉ. वैशाली गोस्वामी कुलकर्णी

विषय: 
Subscribe to RSS - दासोपंतांची पासोडी