प्रेमाची कविता
Submitted by shabdaraja on 1 August, 2012 - 09:16
प्रेमाची कविता कशी असावी.
शब्द चुकले तरी भावना कळून यावी.
शब्दाच्या भावनेत हरवून जावे.
संपलेल्या मैफैलीत कुणीतरी फक्त माझ्यासाठी गावे.
सुरातून प्रेमाचे मंद झंकार यावे.
बंद डोळ्यात मी फक्त तुलाच पाहावे.
विषय:
शब्दखुणा: