कॅप्टन लक्ष्मी सेहगल लेख

कॅप्टन लक्ष्मी सेहगल

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 01:01

23_lakshmi_sehga_1153311g_0.jpg

डॉक्टर लक्ष्मी सेहगल यांचा जन्म १९१४ साली एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्‍या सेहगल यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कॅप्टन लक्ष्मी सेहगल लेख