The Dark Knight Rises
Submitted by लोला on 21 July, 2012 - 10:56
ज्यांनी पाहिलेला नाही..
त्यांनी अवश्य पहा. IMAX मध्येच पहा. तिकिटे मिळत नसतील(इतके दिवस काय केले?) तर थोड्या दिवसांनी पहा. थांबवत नसेल तर साध्या पडद्यावर पहा मग नंतर पुन्हा IMAX पहा. IMAX मध्ये कितीही वेळा पाहू शकता. दृश्य अंगावर आले पाहिजे. खुर्ची हादरली पाहिजे. Go big or go home!
पुढचे वाचू नका.
---------
बॅटमॅन trilogy मधला हा शेवटचा सिनेमा. दुसर्या सिनेमाच्या शेवटी डेन्टला हीरो ठरवण्यासाठी आळ स्वतःवर घेऊन तो संन्यासात गेला आहे..
विषय: