कांदा संस्थान चिलखत व्यक्तीस्वातंत्र्य

कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

Submitted by ३_१४ अदिती on 19 July, 2012 - 00:02

कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कांदा संस्थान चिलखत व्यक्तीस्वातंत्र्य