नवीन संशोधन

Submitted by चंपक on 14 August, 2009 - 22:38

http://www.thehindu.com/2009/08/15/stories/2009081559100100.htm

Chemicals to attack and kill cancer stem cells identified

Nicholas Wade

Researchers say these drugs leave ordinary cells unharmed

NEW YORK: Researchers have discovered a way to identify drugs that can specifically attack and kill cancer stem cells, a finding that could lead to a new generation of anti-cancer medicines and a new strategy of treatment.

Many researchers believe that tumour growth is driven by cancerous stem cells that, for reasons not yet understood, are highly resistant to standard treatments. Chemotherapy agents may kill off 99 per cent of the cells in a tumour, but the stem cells that remain can make the cancer recur, the theory holds, or spread to other tissues in the body to cause new cancers. Stem cells, unlike mature cells, can constantly renew themselves and are thought to be the source of cancers when, through mutations in their DNA, they throw off their natural restraints.

A practical test of this theory has been difficult because cancer stem cells are hard to recognise and have so far proved elusive targets. But a team at the Broad Institute, a Harvard-MIT collaborative for genomics research, has devised a way of screening for drugs that attack cancer stem cells but leave ordinary cells unharmed.

Cancer stem cells are hard to maintain in sufficient numbers, but the Broad Institute team devised a genetic manipulation to keep breast cancer stem cells trapped in the stem cell state.

The team, led by Dr. Piyush B. Gupta, screened some 16,000 chemicals, including all known chemotherapeutic agents approved by the Food and Drug Administration. The team reported in the Thursday issue of Cell that 32 of the chemicals selectively went after cancer stem cells. These particular chemicals may or may not make good drugs, but the screening system proves for the first time, the researchers say, that it is possible to single out cancer stem cells with drugs that leave ordinary cells alone. Only one of the 32 chemicals is approved as a drug for cancer. — © 2009 The New York Times News Service

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biocon या कंपनीनं स्तनाच्या व त्वचेच्या कर्करोगाशी सामना करण्यासाठी काही नवीन औषधं विकसित केली आहेत. नॅनोतंत्रज्ञानाचा वापर या औषधांमध्ये केला गेला आहे, व सध्या बंगळुरात व दिल्लीत काही डॉक्टर या औषधांचा वापर करत आहेत. या नवीन औषधांमुळे गेल्या ६ महिन्यांत काही रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

त्वचेचा कर्करोग हा तसा फार गंभीर समजला जात नाही. यातून बरे होण्याची शक्यता तशी अधिक असते. भारतीयांमध्ये हा कर्करोग फारसा दिसून येत नाही, मात्र गेल्या काही वर्षांत भारतात याचं प्रमाण वाढलं आहे. अंगावर कुठेही पुटकुळी किंवा गाठ आढळल्यास लगेच कर्करोगविशेषज्ञाशी संपर्क साधावा. अनेकदा या अशा गाठींचा रंग गडद गुलाबी किंवा जांभळा असतो. वेळीच लक्ष दिल्यास कर्करोग शरीराच्या अन्य भागात पसरत नाही, व दोन-तीन महिन्यांच्या उपचारांनंतर रुग्ण बरा होऊ शकतो. त्वचेचा कर्करोग झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे अगोदर गाठ काढण्यात येते, व नंतर गरजेप्रमाणे chemotherapy किंवा radiation therapy दिली जाते.

मी ब्राझिल मधे आहे.
येथल्या एका वर्तमानपत्रातील बातमी घेऊन माझा एक कलिग आला. त्यात हळदीमुळे कॅन्सर सेल मरतात व भारतात त्याचा औषधात उपयोग करतात असे लिहिले होते. त्याच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला आहे. माझ्या कडे त्याला देण्यासाठी १ किलो हळद आहे. त्याचे काही करता येइल का. चाटण, औषध वगैरे.
कुणी लवकर कृती सांगू शकेल का?.

मी त्याला सांगितले की हळद प्रिव्हेंटिव असते, क्युरेटेव नाही, तरी पण त्याच्या समाधानासाठी काही सांगता येइल का. अर्थात इतर उपचार चालूच आहेत.

या प्रश्नासाठी वेगळा बाफ आहे का?
धन्यवाद.

हळदीत असणारे कुर्क्युमिन यांमुळे काही विशिष्ट कर्करोग पसरण्यास अटकाव होतो. मात्र चाटण इत्यादीचा त्वरित उपयोग तर नसतोच, शिवाय कर्करोगाच्या प्रकारावरसुद्धा हे उपाय लागू पडतील किंवा नाही, हे अवलंबून आहे. औषधोपचार सुरू असताना हे प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.

chinoox,
हळदीत असणारे कुर्क्युमिन यांमुळे कर्करोग होत नाही, व झालाच तर पसरण्यास अटकाव होतो.

हे फारच definite statement वाटते. आम्ही रोजच्या स्वयंपाकात हळद वापरतो. माझी आई सहा वर्षांपूर्वी कर्करोगानी गेली. आणि treatment चालू असताना रोग तिच्या शरीरात पसरला देखील.

तुमच्या उत्साह कमी केल्याबद्दल क्षमस्व. लोक misguide होऊ नये म्हणून लिहिले.
बाकी हळदीत औषधी गुण आहेत ह्याबद्दल दुमत नाही.

आम्ही रोजच्या स्वयंपाकात हळद वापरतो. >>> आपण सगळेच वापरतो म्हणुन भारतीय लोकांच्यात बरेच रोग खुप कमी प्रमाणात आहेत. महत्वाचे म्हणजे मेंदुचे विकार... आणि जे वयोमानामुळे होतात.. उदा. alzheimer

रोज हळद खा आणि निरोगी रहा....

धन्यवाद चिनू,
मी त्यांना रोज एक चमचा सूप मध्ये घालून खायला सांगीन.

मेखला मला माहित आहे. माझीही आई कॅन्सरने गेली. प्ण बुडत्याला काडीचा आधार म्हणून आपण प्रयत्न करायचा.

पण हळद खुप जास्त खाल्याने काही अपाय नाही ना होत मंडळी? म्हणजे उष्ण वगैरे होत नाही ना? विक्रम तेवढे पहा जरा. माफ करा, मला माहीत नाही पण मनात किंतु नको म्हणुन लिहिले.

मला वाटत जेवढि हळद आपण रोज खातो ती कॅन्सर वर उपचार म्हणुन जेवढ कुकुर्मिन लागेल तेव्हढ पुरवु शकत नाहि, पण असे असले तरिहि विक्रम तुमच्या कलिगच्या आईला जरूर खायला सांगा कारण अश्या लहान लहान गोष्टि रोगाशि लढण्याचि इछ्छाशक्ति पुरवतात. बरेच वेळा अश्या मोठ्या रोगांच निदान झाल्यावर रुग्ण खचुन जातो (कॅन्सर, हृदयरोग्,इ) त्याने जास्त नुकसान होत. 'मी रोगाविरुध्ध बरेच उपाय करते आहे त्याचा काहि ना काहि उपयोग होइलच' अशि सकारात्मक भावना रोगाविरुध्ध मदतच करेल. ह्याच कारणासाठि काहि क्रोनिक आजारात रुग्णांना प्रार्थना करण्यास प्रोत्साहित करण्याचे काहि प्रयोग केले गेलेत त्याचे पण सकारात्मक परिणाम दिसुन आलेत.

सुनिधि मला वाटत अपाय होण्यासाठि पण ह्यापेक्षा जास्त प्रमाणात खावि लागेल हळद.

रेकी पण काम करते असे ऐकले आहे. म्हणजे आजार कमी होत असेल/नसेल पण वेदनेवर आराम मिळतो. कोणी रेकी करणारे असेल तर पहा. खर तर भारतात शिकुन घ्यायला हवे. माझ्या मैत्रीणीने केले होते तिच्या वडीलांवर. त्यांचा कँसर बरा होणार नव्हता पण खुप शांतपणे, वेदना न होता हे जग त्यांनी सोडले.

म.म बरोबर बोललीस. आजाराच्या नावानेच माणुस आधी खचतो.

कँसरच्या रुग्णाला त्या आजाराच्या वेदना खूप होत असतात, त्यासाठी आयुर्वेदाचा पण खूप फायदा होतो, निदान त्यांच्या वेदना तरि कमी व्ह्यायला मदत होते.

मला वाटतं..स्वत।:वर संयम ठेवणं अन शांत रहाणं हे सगळ्यात गरजेचं... न घाबरणं अन बी. पी. कमी होऊ न देणं आपरेशनच्या वेळी गरजेचं असतं. मी हे भान ठेवलं. आज मी माझं कालेज आटोपलं की एकटीच जाऊन रेडियेशन घेऊन येते.

हो. बीपी कमी न होऊ देणं अतिशय महत्त्वाचं असतं. नाहीतर त्रास अजूनच वाढतो. शिवाय रक्तातली साखर नियंत्रित करणंही गरजेचं असतं.

.

मी मागे एक पुस्तक वाचल होत. गव्हाची रोपे नावच. गव्हाची रोपे यांचा रस पिल्याने कॅन्सर बरा होतो अस वाचल होत.

ऑस्ट्रेलियामध्ये नियमीत मल्टी व्हिटामीन च्या गोळ्या घेणार्‍या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते असे संशोधन प्रसिद्ध केले आहे. मल्टीव्हिटामीन च्या लॉबी ने असे संशोधन चुकीचे आहे असे सांगुन बाजु सावरली आहे.
मायबोलीकर डॉक्टर याबाबत विविध देशांतील परिस्थितीबद्दल काही माहिती देउ शकतील का?

आजच्या सकाळमध्ये प्रसिध्द झालेली बातमी :

http://www.esakal.com/esakal/20100617/4733593227313687981.htm

गोमूत्र अर्काला अमेरिकेचे पेटंट
सकाळ वृत्तसेवा

Thursday, June 17, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: cancer, america, nagpur, vidarbha

नागपूर - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था आणि गो-विज्ञान अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोमूत्र अर्कावर केलेल्या वैज्ञानिक, सात्त्विक आणि आध्यात्मिक संशोधनातून कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले. या संशोधनाला नुकतेच अमेरिकेचे पेंटट मिळाले असल्याची माहिती नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोमूत्र अर्क हे सात्त्विक आणि आध्यात्मिक रसायन आहे. ते आरोग्य व निरामय जीवनासाठी मनुष्य जातीला मिळालेले वरदान आहे. हजारो आजारांवर एकमेव औषध आहे. त्वचारोग, पांढरे डाग, एक्‍झिमा, सोयरासिस, पोटाचे विकार, किडनीच्या विकारावर अतिशय प्रभावी ठरले आहे. या आजारांवरील नियंत्रणाला पहिले पेटंट मिळाले आहे. याशिवाय गोमूत्र अर्क रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरल्यामुळे दुसरे पेटंट मिळाले. नुकतेच अमेरिकेचे तिसरे पेटंट मिळाल्यामुळे आयुर्वेदाने पुन्हा आपली प्रासंगिकता स्पष्ट केली आहे. कर्करुग्णांनी गोमूत्र अर्क नियमित घेतले तर कॅन्सरच्या आजाराने मृत झालेल्या पेशी विकसित करण्याचे कार्य गोमूत्र अर्क करीत असल्याचा दावा डॉ. चक्रवती यांनी केला. याला संशोधनाचा आधार असल्याचे सांगितले. हे सांगताना केमोथेरपी झालेल्या कर्करुग्णावर मात्र या अर्काचा प्रभाव पडत नसल्याचेही संशोधनात आढळून आल्याचे डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितले. डीएनएच्या संरक्षणासाठीही गोमूत्र अर्काचा उपयोग होत असल्याचे ते म्हणाले. डॉ. तपन चक्रवर्ती, डॉ. सरवा देवी शिवनेसन, डॉ. कृष्णमूर्ती कन्नन, डॉ. दीपान्विता दत्ता, डॉ. ऋषीनारायण सिंग, सुनील बालकृष्ण मानसिंगका, सुरेश हरिभाऊ दावले यांचा या संशोधनात मोलाचा वाटा असून अडीच वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेचे पेटंट मिळाले असल्याची माहिती डॉ. चक्रवर्ती यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. नंदिनी भोजराज, निखिल मुंडले, सुनील बालकृष्ण मानसिंगका, सुरेश हरिभाऊ दावले, प्रगती चोरघडे उपस्थित होते.

बरे झालेले रुग्ण
-भंडारा जिल्ह्यातील यादवराव कापगते यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता. ते मेडिकलमध्ये भरती होते. शस्त्रक्रिया संभव नव्हती. पाणी पिणेही शक्‍य नव्हते. परंतु गो-विज्ञान अनुसंधान केंद्रातून त्यांना गोमूत्र अर्क नियमितपणे देण्यात आला. सध्या ते पूर्णतः स्वस्थ आहेत. गोशाळेत ते जैविक शेतीचे प्रसारक म्हणून काम पाहत आहेत.
-मंजू माहेश्‍वरी यांना वारंवार डायलिसीसची गरज होती. नियमित अर्क सेवनातून त्या बऱ्या झाल्या.
-तिरोडा येथील महिलेस गर्भाशयाचा कॅन्सर होता. दहा वर्षांनंतर त्या बऱ्या झाल्या. आज गो-विज्ञान अनुसंधान केंद्रात 400 वैद्य डॉक्‍टर कार्यरत असून गो-विज्ञानावर संशोधन करीत असल्याची माहिती सुनील बालकृष्ण मानसिंगका यांनी दिली

RAMEDEV JI MAHARAJ'S PRANAYAM AND YOG CLAIMS THAT IT CURES ALL TYPES OF CANCER. HOWEVER, IT DEPENDS ON THE AGE, STAGE OF THE CANCER AND HOW THE PATIENT TAKES IT. BUT TEL HIM TO WATCH AASTHA CHANNEL FROM 5.00 A.M. TO 7.30 A.M. (INDIA TIME) FOR IT. ALSO VISIT HIS WEBSITE : DIVYAYOGMANDIR.COM
& PATANJALI YOG PEETH.

HOWEVER, IT DEPENDS ON THE AGE, STAGE OF THE CANCER AND HOW THE PATIENT TAKES IT>>>> हे सर्वच थेरपींबद्दल असते.

नमस्कार मायबोलीकर,
मी आहारतज्ञ आहे, मी स्वतः एक संशोधन केले आहे एम्.एस्.सी. करत असताना.
माझा थिसीस चा विषय होता ब्रेस्ट कॅन्सर.
सगळ्य्यात प्रभावी आणि साधा उपाय मी माझ्या संशोधनात अभ्यासला...तो म्हणजे गव्हांकुराचा रस कर्करोगावर खुप प्रभावी उपाय आहे...
त्यात लिट्राईल बी असल्यामुळे कर्करोगाच्या पेशींना मारण्यात ते मदत करतात.
मी केलेल्या अभ्यासातुन असे दर्शवुन दिले की, रोज रिकाम्या पोटी सकाळी १ ग्लास गव्हांकुरचा रस पिल्यामुळे माझ्या पेशंट चे केमोथेरपि चे सेशनस् कमी झाले व त्यांचा stamina व energy level वाढ्ले आणि त्यांच्यात positive बदल झाले. त्यांच्या haemoglobin मधे ही चांगली सुधारणा झाली.
व्यवस्थित भुक लागणे, जगण्याची उमेद वाढ्णे, वजन वाढणे असे अन बरेच् चांगले बदल मला दिसुन आले...
म्हणुन मल सर्वांना सांगायचे आहे की रोज गव्हांकुराचा रस प्या, कर्करोग होवु नये म्हणुन व ज्यांना झाला आहे त्यांचा लवकर बरा व्हावा म्हणुन....

नियमीत मल्टी व्हिटामीन च्या गोळ्या घेण्याने दुष्परिणाम नक्कीच होवु शकतात.. यात ज्याची कमतरता नाही असेही विटॅमिन जास्त प्रमाणात शरीरात जात असल्याने आणि सगळेच विटॅमिन्स वॉटर सोल्युबल (असे विटॅमिन्स जास्त प्रमानात घेतले तरिही जास्त झालेले शरिराबाहेर टाकले जातात उ.विटॅमिन बी, सी; त्यामुळे यांपासुन धोका नसतो) नसल्याने, जे फॅट सोल्यूबल विटॅमिन्स आहेत ते शरिराबाहेर सहजासहजी टाकले जात नाहित.. असे विटॅमिन्स शरिरात आवश्यकतेपेक्शा जास्त झाल्याने रोग होवु शकतात...

त्यामुळे मल्टीव्हिटामीनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणेच योग्य...

केमोथेरपीने उष्णता वाढते, हातापायांची सालं ही निघतात बर्‍याचदा.. एके ठिकाणी असं वाचण्यात आलय की केमोथेरपी चालु असताना आणि नंतरही जर हाता-पायांना मेहेंदी लावली, तर उष्णतेला बर्‍यापैकी अटकाव होतो, साल निघत नाही आणि पेशंटचा treatment adherence कायम रहायला मदत होते...

Genetic tests helps in selecting the right drug and right dose for every patient so that there are maximum benefits and least side effects.

http://www.actonbiotech.com/

वरील साइट जरुर बघा..this is laboratory dedicated to offering pharmacogenomic tests to cancer patients in India. Currently they are offering tests to identify patients who will benefit from Cetuximab, Gefitinib, 5 Fluorouracil, Capecitabine, Tamoxifen, Cisplatin, Oxaliplatin and are at great risk of developing severe toxicity from 6 Mercaptopurine, Methotrexate, Irinotecan and Warfarin. they work hand in hand with leading oncologists and Haematologists across India to make sure that cure is effective, faster and cheaper.

मी या कंपनीचं मार्केटींग करत नाहिये.. पन भारताबाहेर जर अश्या टेस्ट होत असलेल्या कोणाला माहित असेल तर जरुर सांगा.. तसेच याचा कितपत उपयोग होवु शकतो यावरची मतेही लिहा...

प्राची, माझे बाबा पण गव्हांकुराचा रस घेत होते. खुप चान्गला उपाय आहे. त्यान्ना उपयोग झाला. आता ते नाहियेत पण ते १० वर्श तरी चान्गले होते त्यामुळे. आमच्या डोक्टरान्नि च हे घ्यायला सान्गितले होते.

अलिकडेच १का व्यक्तिने शिवांबु च्या इलाजाने कॅन्सरवर बरेचसे नियंत्रण मिळवले आहे. सातार्‍याला कोणि डॉक्टर ही ट्रीटमेंट देतात असे ऐकले.

माझ्या मिस्टराना रक्ताचा कर्करोग झाला आह॓. मला रक्ताच्या कर्करोगाबाबत मायबोलीकर डॉक्टर काही माहिती देउ शकतील का?

Pages