Submitted by webmaster on 7 January, 2008 - 01:31 हि जागा चारोळी लेखनासाठी. कृपया आपल्या चारोळ्या इथेच प्रतिसादामध्ये लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे 1 2 3 4 5 पुढे > शेवट » मस्त छान, मस्त आहे Submitted by सत्यजित on 18 January, 2008 - 00:04 दे प्नेमाचा किनारा..... तुझ्या आठवणींच्या वादळात भरकटलेलं मन हे माझं दे प्नेमाचा किनारा होईल ते कायमचं तुझं Submitted by manoj_dhoke on 18 January, 2008 - 06:32 हे कुठुन आलं आठवत नाही... जन्मा आले तेव्हापासुन मादीपणाचा शिक्का लागला वेगवेगळ्या गर्दीमध्ये माझ्या मनाला धक्का लागला.... Submitted by पल्ली on 20 January, 2008 - 08:46 करावं प्नेम भरपेट.... आज वाटतंय राहून राहून संपूच नये कधी ही भेट तुला मस्त कुशीत घेऊन करावं प्नेम भरपेट Submitted by manoj_dhoke on 22 January, 2008 - 01:51 मस्त अरे काय कितीही शांतता? palli मस्त सुरेख... आवडली, मादी शब्द जर खटकतोय स्त्रीपण छान वाटल असत... मनोज छान लिहिलाय येउ देत अजुन. Submitted by सत्यजित on 28 January, 2008 - 23:51 ........ उत्तर निसटत जाते ओंजळीतुन वाळु सरकावी तसे त्या प्रतीक्षेत प्रश्न मात्र तसेच ओंजळीत कविता बनुन.. Submitted by lopamudraa on 7 February, 2008 - 11:26 चपखल पल्ली, सत्यजित मादी शब्दच बरोबर आहे. एकदम चपखल. Submitted by शैलजा on 7 February, 2008 - 12:00 तळ विचार मग्न तळ्याला अल्हड वारा करतो गुदगुदल्या लोळणा घेत लाटा लाटा तिरावर येउन खुदखुदल्या.. Submitted by सत्यजित on 8 February, 2008 - 07:47 छान चिने, कल्पना सॉलिड... Submitted by पल्ली on 12 February, 2008 - 05:46 आज खुप दिवसानी... आज खुप दिवसानी ती चांदणी दिसली तिची माझी जुनी ओळख ती छान बघुन हसली... Submitted by पल्ली on 12 February, 2008 - 05:51 दवबिंदू आळवाच्या पानावर, दवबिंदू पडले. सुंदर दिसते, वाहणेच विसरले. Submitted by ShantanuG on 12 February, 2008 - 09:20 दवबिंदु प्रत्येक थेंबाला वहावंच लागतं दवबिंदुचे काय, तेही वाहीलेलंच असतं Submitted by राज्या on 13 February, 2008 - 03:44 दवबिंदु इथे कुणीतरी, काहीतरी गमावतं म्हणुनच तुमचं जग सुंदर दिसतं पाण्याला सुद्धा वाहणं विसरुन दवबिंदु म्हणुन जगावं लागतं Submitted by राज्या on 13 February, 2008 - 04:04 CHHAN LIHLES. CHHAN LIHLES. Submitted by pravin medsinge on 15 February, 2008 - 03:26 CHHAN LIHLES. CHHAN LIHLES. Submitted by pravin medsinge on 15 February, 2008 - 03:26 CHHAN LIHLES. CHHAN LIHLES. Submitted by pravin medsinge on 15 February, 2008 - 03:26 राज्या लगे राज्या लगे रहो..! Submitted by yogi050181 on 15 February, 2008 - 11:26 सुरेख!!!!!!!!!!! खरच सुरेख चारोळी आहे."दवबिंदू" ची उपमा छान आहे. Submitted by saakshi on 15 February, 2008 - 22:42 पैंजणं आज मनाला कुणाची चाहूल लागली साद नाही आली कानी पण पैंजणं वाजली Submitted by saakshi on 15 February, 2008 - 22:51 पानगळीची पानगळीची सुरवात एक एक फांदी एकटी निर्विकार पाचोळ्यात निपचीत सोबती Submitted by meghdhara on 17 February, 2008 - 08:24 जुनी चारोळी वाटेवरी उभा मी होते अबोल वारे; मजला कधी कळाले स्पर्शातले निखारे? Submitted by girishmusic on 18 February, 2008 - 23:57 चारोळी कुणाला आवडते गजल कुणी म्हणे कविता छान आहे झुळके वरही पहा इथे चारोळ्यांचे रान आहे. छान मंडळी असंच चलू दे! Submitted by swara on 20 February, 2008 - 23:08 खुप छान खुप छान लिहिले आहेस आवडले. मस्तच आहे रे राज्य. Submitted by palla on 21 February, 2008 - 06:17 प्रेमाचे चार क्षण प्रेमाचे चार क्षण मनाला भुलऊन जातात, आणि मग् , सतत् आठ्वणिची वलय् वास्तव्याला हलऊन् जातात्.... Submitted by किनारा on 27 February, 2008 - 05:15 छान्..... झुळके वरही पहा इथे चारोळ्यांचे रान आहे.....अप्रतीम् स्वरा Submitted by किनारा on 27 February, 2008 - 05:22 झरा..... भेटी साठी आसूसलेल्या झ्रर्याला खड्कावर आद्ळून् सतत् घाव झेलावे लागतात् !! लोक मात्र , झ्रर्याच खळखळून् हसणार रुपच बघतात् !! म्हणे, नदिच्या पाण्याला भावनाच मुळी नसतात !! नदिला भेट्ल्यावर, तिच्या प्रेमात भिजल्यावर, झ्रर्याच्या ही वेदना संपलेल्या असतात्..... Submitted by किनारा on 27 February, 2008 - 06:00 मस्त प्रेमाचे चार क्षण आवडली. नदी आणि सागर नात जून आहे पण झरा आणि नदी विचार fresh वाटला. Submitted by swara on 28 February, 2008 - 22:34 नातं तुझ्या माझ्या नात्याला कसं वेगळस बंधन आहे अभिव्यक्तींना आपल्या तरी स्वतंत्र स्पंदन आहे Submitted by swara on 28 February, 2008 - 22:47 वा वा क्या बात है मान गये उस्ताद Submitted by nandiibail on 3 March, 2008 - 04:34 तु आणि मी तु माझाच आहेस पण मी तुझी नाही हरवलेला विश्वास मी तुझ्या डोळ्यात पाही Submitted by देवी on 5 March, 2008 - 16:16 Pages« सुरुवात < मागे 1 2 3 4 5 पुढे > शेवट »
दे प्नेमाचा किनारा..... तुझ्या आठवणींच्या वादळात भरकटलेलं मन हे माझं दे प्नेमाचा किनारा होईल ते कायमचं तुझं Submitted by manoj_dhoke on 18 January, 2008 - 06:32
हे कुठुन आलं आठवत नाही... जन्मा आले तेव्हापासुन मादीपणाचा शिक्का लागला वेगवेगळ्या गर्दीमध्ये माझ्या मनाला धक्का लागला.... Submitted by पल्ली on 20 January, 2008 - 08:46
करावं प्नेम भरपेट.... आज वाटतंय राहून राहून संपूच नये कधी ही भेट तुला मस्त कुशीत घेऊन करावं प्नेम भरपेट Submitted by manoj_dhoke on 22 January, 2008 - 01:51
मस्त अरे काय कितीही शांतता? palli मस्त सुरेख... आवडली, मादी शब्द जर खटकतोय स्त्रीपण छान वाटल असत... मनोज छान लिहिलाय येउ देत अजुन. Submitted by सत्यजित on 28 January, 2008 - 23:51
........ उत्तर निसटत जाते ओंजळीतुन वाळु सरकावी तसे त्या प्रतीक्षेत प्रश्न मात्र तसेच ओंजळीत कविता बनुन.. Submitted by lopamudraa on 7 February, 2008 - 11:26
तळ विचार मग्न तळ्याला अल्हड वारा करतो गुदगुदल्या लोळणा घेत लाटा लाटा तिरावर येउन खुदखुदल्या.. Submitted by सत्यजित on 8 February, 2008 - 07:47
आज खुप दिवसानी... आज खुप दिवसानी ती चांदणी दिसली तिची माझी जुनी ओळख ती छान बघुन हसली... Submitted by पल्ली on 12 February, 2008 - 05:51
दवबिंदू आळवाच्या पानावर, दवबिंदू पडले. सुंदर दिसते, वाहणेच विसरले. Submitted by ShantanuG on 12 February, 2008 - 09:20
दवबिंदु प्रत्येक थेंबाला वहावंच लागतं दवबिंदुचे काय, तेही वाहीलेलंच असतं Submitted by राज्या on 13 February, 2008 - 03:44
दवबिंदु इथे कुणीतरी, काहीतरी गमावतं म्हणुनच तुमचं जग सुंदर दिसतं पाण्याला सुद्धा वाहणं विसरुन दवबिंदु म्हणुन जगावं लागतं Submitted by राज्या on 13 February, 2008 - 04:04
सुरेख!!!!!!!!!!! खरच सुरेख चारोळी आहे."दवबिंदू" ची उपमा छान आहे. Submitted by saakshi on 15 February, 2008 - 22:42
पैंजणं आज मनाला कुणाची चाहूल लागली साद नाही आली कानी पण पैंजणं वाजली Submitted by saakshi on 15 February, 2008 - 22:51
पानगळीची पानगळीची सुरवात एक एक फांदी एकटी निर्विकार पाचोळ्यात निपचीत सोबती Submitted by meghdhara on 17 February, 2008 - 08:24
जुनी चारोळी वाटेवरी उभा मी होते अबोल वारे; मजला कधी कळाले स्पर्शातले निखारे? Submitted by girishmusic on 18 February, 2008 - 23:57
चारोळी कुणाला आवडते गजल कुणी म्हणे कविता छान आहे झुळके वरही पहा इथे चारोळ्यांचे रान आहे. छान मंडळी असंच चलू दे! Submitted by swara on 20 February, 2008 - 23:08
खुप छान खुप छान लिहिले आहेस आवडले. मस्तच आहे रे राज्य. Submitted by palla on 21 February, 2008 - 06:17
प्रेमाचे चार क्षण प्रेमाचे चार क्षण मनाला भुलऊन जातात, आणि मग् , सतत् आठ्वणिची वलय् वास्तव्याला हलऊन् जातात्.... Submitted by किनारा on 27 February, 2008 - 05:15
छान्..... झुळके वरही पहा इथे चारोळ्यांचे रान आहे.....अप्रतीम् स्वरा Submitted by किनारा on 27 February, 2008 - 05:22
झरा..... भेटी साठी आसूसलेल्या झ्रर्याला खड्कावर आद्ळून् सतत् घाव झेलावे लागतात् !! लोक मात्र , झ्रर्याच खळखळून् हसणार रुपच बघतात् !! म्हणे, नदिच्या पाण्याला भावनाच मुळी नसतात !! नदिला भेट्ल्यावर, तिच्या प्रेमात भिजल्यावर, झ्रर्याच्या ही वेदना संपलेल्या असतात्..... Submitted by किनारा on 27 February, 2008 - 06:00
मस्त प्रेमाचे चार क्षण आवडली. नदी आणि सागर नात जून आहे पण झरा आणि नदी विचार fresh वाटला. Submitted by swara on 28 February, 2008 - 22:34
नातं तुझ्या माझ्या नात्याला कसं वेगळस बंधन आहे अभिव्यक्तींना आपल्या तरी स्वतंत्र स्पंदन आहे Submitted by swara on 28 February, 2008 - 22:47
तु आणि मी तु माझाच आहेस पण मी तुझी नाही हरवलेला विश्वास मी तुझ्या डोळ्यात पाही Submitted by देवी on 5 March, 2008 - 16:16
मस्त
छान, मस्त आहे
दे प्नेमाचा किनारा.....
तुझ्या आठवणींच्या वादळात
भरकटलेलं मन हे माझं
दे प्नेमाचा किनारा
होईल ते कायमचं तुझं
हे कुठुन आलं आठवत नाही...
जन्मा आले तेव्हापासुन
मादीपणाचा शिक्का लागला
वेगवेगळ्या गर्दीमध्ये
माझ्या मनाला धक्का लागला....
करावं प्नेम भरपेट....
आज वाटतंय राहून राहून
संपूच नये कधी ही भेट
तुला मस्त कुशीत घेऊन
करावं प्नेम भरपेट
मस्त
अरे काय कितीही शांतता?
palli मस्त सुरेख... आवडली, मादी शब्द जर खटकतोय स्त्रीपण छान वाटल असत...
मनोज छान लिहिलाय येउ देत अजुन.
........
उत्तर निसटत जाते
ओंजळीतुन वाळु सरकावी तसे
त्या प्रतीक्षेत प्रश्न मात्र तसेच
ओंजळीत कविता बनुन..
चपखल
पल्ली, सत्यजित मादी शब्दच बरोबर आहे. एकदम चपखल.
तळ
विचार मग्न तळ्याला
अल्हड वारा करतो गुदगुदल्या
लोळणा घेत लाटा लाटा
तिरावर येउन खुदखुदल्या..
छान
चिने, कल्पना सॉलिड...
आज खुप दिवसानी...
आज खुप दिवसानी
ती चांदणी दिसली
तिची माझी जुनी ओळख
ती छान बघुन हसली...
दवबिंदू
आळवाच्या पानावर,
दवबिंदू पडले.
सुंदर दिसते,
वाहणेच विसरले.
दवबिंदु
प्रत्येक थेंबाला
वहावंच लागतं
दवबिंदुचे काय,
तेही वाहीलेलंच असतं
दवबिंदु
इथे कुणीतरी, काहीतरी गमावतं
म्हणुनच तुमचं जग सुंदर दिसतं
पाण्याला सुद्धा वाहणं विसरुन
दवबिंदु म्हणुन जगावं लागतं
CHHAN LIHLES.
CHHAN LIHLES.
CHHAN LIHLES.
CHHAN LIHLES.
CHHAN LIHLES.
CHHAN LIHLES.
राज्या लगे
राज्या लगे रहो..!
सुरेख!!!!!!!!!!!
खरच सुरेख चारोळी आहे.
"दवबिंदू" ची उपमा छान आहे.
पैंजणं
आज मनाला
कुणाची चाहूल लागली
साद नाही आली कानी
पण पैंजणं वाजली
पानगळीची
पानगळीची सुरवात
एक एक फांदी एकटी
निर्विकार पाचोळ्यात
निपचीत सोबती
जुनी चारोळी
वाटेवरी उभा मी
होते अबोल वारे;
मजला कधी कळाले
स्पर्शातले निखारे?
चारोळी
कुणाला आवडते गजल
कुणी म्हणे कविता छान आहे
झुळके वरही पहा इथे
चारोळ्यांचे रान आहे.
छान मंडळी असंच चलू दे!
खुप छान
खुप छान लिहिले आहेस आवडले. मस्तच आहे रे राज्य.
प्रेमाचे चार क्षण
प्रेमाचे चार क्षण
मनाला भुलऊन जातात,
आणि मग् ,
सतत् आठ्वणिची वलय्
वास्तव्याला हलऊन् जातात्....
छान्.....
झुळके वरही पहा इथे
चारोळ्यांचे रान आहे.....अप्रतीम् स्वरा
झरा.....
भेटी साठी आसूसलेल्या झ्रर्याला
खड्कावर आद्ळून्
सतत् घाव झेलावे लागतात् !!
लोक मात्र ,
झ्रर्याच खळखळून् हसणार
रुपच बघतात् !!
म्हणे, नदिच्या पाण्याला
भावनाच मुळी नसतात !!
नदिला भेट्ल्यावर, तिच्या प्रेमात भिजल्यावर,
झ्रर्याच्या ही वेदना संपलेल्या असतात्.....
मस्त
प्रेमाचे चार क्षण आवडली. नदी आणि सागर नात जून आहे पण झरा आणि नदी विचार fresh वाटला.
नातं
तुझ्या माझ्या नात्याला
कसं वेगळस बंधन आहे
अभिव्यक्तींना आपल्या
तरी स्वतंत्र स्पंदन आहे
वा
वा क्या बात है
मान गये उस्ताद
तु आणि मी
तु माझाच आहेस
पण मी तुझी नाही
हरवलेला विश्वास
मी तुझ्या डोळ्यात पाही
Pages