आमी लुशलोय

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

Image_969__1.jpg
(रुसल्यावर बोलायचे नसते मग कमीत कमी दहा शब्द कुठले आणायचे?)

विषय: 

गदे
ही तुमची गोड गोड गोडुली का, एक जोरदार पापा द्या म्हणजे हसेल खुदकन. Happy

ही तुमची छकुली की छकुला ? गोड आहे.

ऑऑऑऑऑऑऑऑऑऑ
काय झालं छ्कुलीला लुशायला? गोडुली दिसतेय.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

जीडी, काय म्हणतेय बघ आरोही..
"तुमची न आमची खुन्नस!"
धप्पाटा घातलास की काय पाठीत? Happy

नाकावरच्या रागाला औषध काय?
गालावरच्या फुग्ग्यांचं म्हणणं तरी काय? >>> अग्दी अग्दी

जिडी Happy

जीड्या, लेका तूच काहीतरी तिला बोल्ला असशील, दूष्ट कुठला!
रदु नको हं, थाम्ब हा आपन या जिद्याच घल गलक्या पावसातच बान्दु

Pages