अस लिहाव

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लिहीणार्‍याने लिहीत जावे वाचणार्‍याने वाचत जावे.
अस लिहाव की जणू मनाच फूलपाखरू कागदावर उतरतय.
अस वाचाव की जणू कोणी शब्दांचे फूलच हूंगतय.
एक वेळ अशी येईल की फूल आणि फूलपाखरू एकच होउन जाईल.
तेंव्हा आणि फक्त तेंव्हाच तूझ्या लिहीण्याला आणि माझ्या वाचण्याला अर्थ राहील.

विषय: 
प्रकार: