बत्तीशी!!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

आज मी बत्तीशी गाठ्ली!!!

काल सीड्लेस टरबुज खाताना चंपी म्हणाली..... असे कोणते यंत्र असेल की ज्याने टरबुजातल्या बीया काढुण टाकल्या असतील! Happy

विषय: 
प्रकार: 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . मग काय स्पेशल आहे आज ऑस्ट्रेलियात ?

अरे वा! चंप्या वादीहाशु. Happy

वादीहाशु>>>>>>>>>>>काय हे? शुभेच्छा देताना तरी कंजुषी नका करु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चंपु

वादीहाशु>>>>>>>>>>>काय हे? शुभेच्छा देताना तरी कंजुषी नका करु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चंपु

वादीहाशु>>>>>>>>>>>काय हे? शुभेच्छा देताना तरी कंजुषी नका करु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चंपु

हो पण आम्हाला तुमच्या सारख्या ३ वेळा नाहीच देता येत. Happy

अरे काय होतंय काहीच कळत नाही, मी पण वैतागलोय, मी एकदा क्लिक केलं तरी तीन वेळा येतं.
कोणी काही मदत करु शकेल का?

तुम्ही कदाचीत मराठी किंवा हिंदी मालिका बर्‍याच बघत असणार त्यामुळे असे तीन्-तीन वेळा
येत असेल Proud

चंपक तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

अरे बाबा, माऊस बदल रे. प्रयोग म्हणुन तरी बदलून बघ. Happy

चंपक बर्‍याच दिसांनी? Happy की मीच पाहिलं नाही?

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

चंपकभौ,

वाढदिवसाच्या (जरा उशिराने) शुभेच्छा!

इकडे पहिल्यांदाच आला आहात का? पोटा-पाण्यासाठी की शिकायला? चंपी आणि तुम्ही सेटल झालात का?

म्हणाल, काय भो. भ. आहे. ना ओळख ना पाळख प्रश्नांची सरबत्ती सुरू... Happy

असो, इथली सिडलेस टरबुजे मात्र मस्त गोड असतात नाही?