बत्तीशी!!!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
16
वाढदिवसाच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . मग काय स्पेशल आहे आज ऑस्ट्रेलियात ?
अरे वा!
अरे वा! चंप्या वादीहाशु.
वादीहाशु>>>>>
वादीहाशु>>>>>>>>>>>काय हे? शुभेच्छा देताना तरी कंजुषी नका करु
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चंपु

हो पण
हो पण आम्हाला तुमच्या सारख्या ३ वेळा नाहीच देता येत.
अरे काय
अरे काय होतंय काहीच कळत नाही, मी पण वैतागलोय, मी एकदा क्लिक केलं तरी तीन वेळा येतं.
कोणी काही मदत करु शकेल का?

तुम्ही
तुम्ही कदाचीत मराठी किंवा हिंदी मालिका बर्याच बघत असणार त्यामुळे असे तीन्-तीन वेळा
येत असेल
चंपक तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(No subject)
अरे वा आता
अरे वा आता एकदाच आला
अरे वा आता
अरे वा आता एकदाच आला
(No subject)
अरे बाबा,
अरे बाबा, माऊस बदल रे. प्रयोग म्हणुन तरी बदलून बघ.
चंपक बर्याच दिसांनी? की मीच पाहिलं नाही?
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!
चंपकभौ, वाढ
चंपकभौ,
वाढदिवसाच्या (जरा उशिराने) शुभेच्छा!
इकडे पहिल्यांदाच आला आहात का? पोटा-पाण्यासाठी की शिकायला? चंपी आणि तुम्ही सेटल झालात का?
म्हणाल, काय भो. भ. आहे. ना ओळख ना पाळख प्रश्नांची सरबत्ती सुरू...
असो, इथली सिडलेस टरबुजे मात्र मस्त गोड असतात नाही?