HAPPY NEW YEAR.........

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

विषय: 
प्रकार: 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

दूर दूर पर्यंत निळशार पाणी
मनामध्ये छान छान पाखरांची गाणी
पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

काश मै उस नाव मे होता... !!!

यो !

अतिशय सुरेख फोटो लोपा ! काय मस्त निळे पाणी आहे...

मी थोडासा सम्भ्रमात पडलोय.

की आकाशाचा निळा रंग समूद्राने घेतलाय का समूद्राचा निळा रंग आकाशाने?

आवडल्या.
छान आहे फोटो.
डाव्या कोपर्‍यात जी पानं दिसत आहेत ती नसती तर चालली असती का???
किंवा पुर्ण दिसत असती तरी चालली असती का???
अस मला पडलेले प्रश्न आहेत. Happy

अरे झकोबा

ते 'छोटस झाड/ पान' छानच दिसतय खूप. जणू कोणी लहान मूल मोठ्यांच्या फोटो मध्ये हात वर करून सांगतय 'मी पणै. मी पणै'.

किल बिल, चिनु,योगी, सव्यासाची , केदार आणि झकास राव... धन्यवाद!!! निळा निळा सागर आणि आकाश कडक ऊन .. पण मजा आली नविन देश , नविन परिसर.. !!!
हा फोटो स्पेन मध्ये काढलेला आहे.
यातला अजुन एक टाकते..

नववर्षाच्या शुभेच्छा तुलाही. खुपच सुंदर आहे फोटो.