रंगीत पेन्सिल्स - Dyeing Poison Dart Frogs

Submitted by वर्षा on 1 October, 2026 - 21:34

बेडकांची कसली चित्रं काढायची! असं माझं मलाच वाटत असे पण नाही म्हणता म्हणता दुसर्‍यांदा बेडकांचे चित्र काढले. याआधी ब्ल्यू पॉयझन डार्ट फ्रॉगचे स्केच केले होते, (इथे शेअर करणे राहून गेले बहुतेक). फारच भडक रंग असलेले, चमक असलेले हे विषारी बेडूक प्रत्येक अ‍ॅक्वेरिअममध्ये बघितले गेले तेव्हा अंमळ जास्त वेळ मी त्या नमुन्यांना दिला हे नक्की. प्रस्तुत Frogs मागील वर्षी बाल्टीमोरच्या अ‍ॅक्वेरियम मध्ये पाहिले होते. यांच्यात बरंच रंगवैविध्य दिसते.

Faber Castell Polychromos & Prismacolor VeriThin colored pencils
Fabriano Mixed Media paper

Beauty with a warning. Dyeing poison dart Frogs

अलिकडील चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - Bird Head Study
रंगीत पेन्सिल्स - Interwoven
रंगीत पेन्सिल्स - फ्लेमिंगो आणि ब्ल्यू आयरीस
रंगीत पेन्सिल्स - Killdeer
रंगीत पेन्सिल्स - Wings of Sapphire (Blue bellied Roller)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults