पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले
वय - ७ वर्षे
पालकांचे मनोगत -
रिदीतची बालवाडी आणि पहिली अमेरिकेत झाल्याने त्याला मराठी मुळाक्षरे फक्त ओळखता येत होती पण लिहिता येत नव्हती. बाराखडी तो यावर्षीच शिकतो आहे त्यामुळे या उपक्रमात भाग घ्यायची त्याने इच्छा बोलून दाखवली तेंव्हा मला खात्री नव्हती की तो काय करणार आहे. त्याने स्वतःच्या मनाने हे सर्व लिहिले आहे. तब्बल दिड तास लागले त्याला सगळं लिहायला.
त्याने इतके दिवस भरपुर फोटो काढले पण शेवटी लिहिता लिहिता दमला म्हणुन त्याने खालील गोष्टी सामाविष्ट न करण्याचे ठरवले -
पुरणपोळी
नऊवारी साडी
अष्टविनायक
खणाचे कापड
दिवाळी किल्ला आणि मावळे
शिवाजी महाराज - यांची मुर्ती आमच्या अमेरिकेच्या घरी होती, इथे ती आणता आली नाही. त्यामुळे तो थोडा नाराज झाला होता.
त्याला यादरम्यान महाराष्टाची बरीचशी माहीती आम्हाला देता आली. त्यात त्याला खुप मज्जा आली.
संयोजक तुमचे मनापासुन आभार !


अरे वा, सुंदर अक्षर रिदीत!
अरे वा, सुंदर अक्षर रिदीत! छान लिहीलंय.
किती छान लिहिलंय. अक्षर खरच
किती छान लिहिलंय. अक्षर खरच छान आहे रिदीतचं.
सुंदर अक्षर शाब्बास रिदीत
सुंदर अक्षर
शाब्बास रिदीत
वाह रिदीत! या उपक्रमात सहभागी
वाह रिदीत! या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आधी तुझं कौतुक.
छान मांडलायस महाराष्ट्र. सगळे फोटो मस्त. आणि अक्षर किती सुंदर आहे.
अरे मस्त!
अरे मस्त!
फायनली या विभागात पहिली एन्ट्री आली आणि ती रिदीतची आली याबद्दल त्याला 100 तोफांची सलामी
अक्षर छान आणि मस्त लिहिले आहे. नेमके आणि प्रामाणिक
खूप खूप छान..
खूप खूप छान..
रिदीत, तुझे एरवी पण खूप कौतुक वाटते.
धन्यावाद सर्वांचे !
धन्यावाद सर्वांचे !
आणखी प्रतिसाद येऊ द्यात! त्याला वाचायला देणार आहे.
शाब्बास रिदीत! खूप छान
शाब्बास रिदीत! खूप छान लिहिलंय.
शाब्बास रिदित खूप छान
शाब्बास रिदित खूप छान लिहिलं आहेस, अक्षर सुंदर आहे तुझं.
छान अक्षर आहे रे रीदित.
छान अक्षर आहे रे रीदित. शाब्बास. दुरेघी वहीवर अजून छान लिहिता येईल तुला.
शाब्बास रिदीत! खूप सुंदर
शाब्बास रिदीत! खूप सुंदर अक्षर.
छान लिहिलंय.
खूपच छान अक्षर रिदीत
खूपच छान अक्षर रिदीत
शाब्बास!
दणदणीत entry
आणि त्याच्या भाषेत
W aura
अरे मस्त फोटो आणि अक्षर
अरे मस्त फोटो आणि अक्षर दोन्हीही.
छान लिहिलंय.अक्षर सुंदर आहे
छान लिहिलंय.अक्षर सुंदर आहे रीदीतचे.
अरे वा, एकदम मस्त. रिदीतचे
अरे वा, एकदम मस्त. रिदीतचे खूप कौतुक आहे. अक्षरपण सुंदर आणि रेखीव आहे.
फोटो आणि अक्षर दोन्ही मस्त.!
फोटो आणि अक्षर दोन्ही मस्त.!
रिदितचे खूप कौतुक...!
खूप छान अक्षर आहे
खूप छान अक्षर आहे
आणि रिदीतला दिसलेला महाराष्ट्र देखील आवडला.
अक्षर सुंदर आहे. नक्की सांग
अक्षर सुंदर आहे. नक्की सांग त्याला.
फारच छान रीदित.. अक्षर खूप
फारच छान रीदित.. अक्षर खूप छान. शाब्बास
फार छान लिहिले आहेस रिदीत.
फार छान लिहिले आहेस रिदीत. अक्षर कित्ती छान आहे. नेटकेपणा जाणवतो. पैकीच्या पैकी मार्क.
सगळ्यांचे आभार!
सगळ्यांचे आभार!
त्याला प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला. आता त्या आनंदात रोज ५ ओळी शुद्धलेखन लिहिण्यांचा संकल्प केला आहे.
किती दिवस टिकतो बघु
लंपन , हो तो दुरेघी वही वरच
लंपन , हो तो दुरेघी वही वरच लिहितो नेहमी. त्यात खरेच आणखी सुंदर दिसते त्याचे अक्षर.
मस्त लिहिलंय रिदित ने
मस्त लिहिलंय रिदित ने
आणि एकदम व्यवस्थित कठीण कठीण जोडाक्षरे पण जमली आहेत.
सुंदर अक्षर! कोलाज पण छानच
सुंदर अक्षर! कोलाज पण छानच झालेय!
खुप छान अक्षर आहे रिदीतचे!
खुप छान अक्षर आहे रिदीतचे!
शाब्बास रिदीत!