अनुभवी ज्योतिषी

Submitted by आस्वाद on 22 September, 2026 - 23:26

इथे कोणी पत्रिका बघत का? किंवा कुणी खात्रीचे ज्योतिष माहित आहेत का? गुगल केल्यावर जे दिसतायेत सगळे fake वाटतायेत. अनुभवी पाहिजेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा मागचा धागा कौन्सिलर थेरपिस्ट विषयी होता. कदाचित त्याचा फार उपयोग झालेला दिसत नाही म्हणून आता तुम्हाला अनुभवी (?) ज्योतिषी हवा आहे. कोणावर विश्वास ठेवावा असा संभ्रम तुमच्या मनात आहे. तुमची मनस्थिती मी समजू शकतो. मी फलज्योतिषचिकित्सक आहे. जर तुम्ही काही ज्योतिषांकडे जाउन आल्यावर संभ्रमित झाला असाल तर नि:संकोचपणे माझ्याशी संपर्क साधा. मी व्यावसायिक ज्योतिषी नाही.
https://faljyotishachikitsa.blogspot.com/ इथे पत्ता आणि संपर्क आहे

पियु, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला विपु केलीये.
घाटपांडेजी: होय, थेरपिस्ट कडे जातेय पण त्यातून फार काही निष्पन्न होत नाहीये. कधी कधी वाटतं की कदाचित नशिबातच लिहिलं असेल, म्हणून आता पत्रिकेवर आलेय.