80's Look हा ट्रेंड गेल्या दोन-तीन दिवसांत सोशल मीडियावर इतका वायरल झालाय की वाटतंय आपण पुन्हा 80's मध्येच पोहोचलो की काय 
गंमत म्हणजे या ट्रेंडमध्ये Gen Z आणि Gen Alpha पेक्षा आपली Millennials आणि Gen X पब्लिक जास्त उत्साहाने उतरली आहेत. अर्थातच, ज्यांनी तो काळ पाहिलाय, त्यांनाच त्याची खरी मजा 
तेव्हाच्या आठवणी, त्या केसांच्या स्टाईल, ती मिशी… ते गॉगल… ते कपडे… आणि काही राहून गेलेल्या इच्छा!
तेव्हा जे शक्य नव्हतं, ते आता AI महाराजांच्या कृपेने अगदी सहज शक्य झालंय
हा एक 80's Look चा सॅम्पल फोटो.. बदाम बदाम बदाम

तर मी सुद्धा कालच या ट्रेंडमध्ये उडी मारली आहे.
तुम्हीही या ट्रेंडमध्ये उडी मारली असेल तर तुमचे फोटोही इथे येऊ द्या.
आणि अजून मारलेली नसेल तर मारा च्यायला..
जर हे करायचे कसे अजून माहीत नसेल तर इथेच विचारा.
तरी थोडक्यात सांगायचे झाल्यास चॅट जीपीटी वर करायचे आणि कसे करायचे हे देखील त्यालाच विचारायचे. आळस असल्यास काही प्रॉम्प्ट मी पुरवतो. पूर्ण अभ्यास करूनच धागा काढत आहे 
तर मित्रानो आणि मैत्रिणींनो,
आमंत्रणाची वाट बघू नका,
धागा विरंगुळा विभागात आहे, तर थोडा करून घ्या
80's मध्ये परत जाण्यासाठी तिकीट लागत नाही…
फक्त एक फोटो पुरतो ❤️
या फोटोवरुन,
.
(No subject)
Everyone’s going back to the
Everyone’s going back to the 80s.
Nifty took it personally.
सियोना व ऋन्मेष सुंदर आलेत
सियोना व ऋन्मेष सुंदर आलेत तुमचे लुक्स.
ओरिजिनल - . ८०'ज
.
माझी हनुवटीच बदलली, तिला
माझी हनुवटीच बदलली, तिला बदकाच्या चोचीसारखं बनवलं.
माझ्यासोबत जी स्त्री आहे ती पूर्णपणे अनोळखी आहे. भांडणं होतील. घातक ट्रेण्ड आहे.
ChatGPT वर करताय का?
ChatGPT वर करताय का? प्रॉम्प्ट सांगा.
बोकलत, मी जेमिनि ए आय वरती
बोकलत, मी जेमिनि ए आय वरती केले. अपलोड अ फोटो व सांगा - मेक इट इन्डिअन ८०ज लुक.
----------
सियोना यांनी काहीतरी जबरदस्त प्रॉम्प्ट दिलाय.
---------
>>>>>>माझी हनुवटीच बदलली, तिला बदकाच्या चोचीसारखं बनवलं.
ए आय ला फोटोतला एसेन्स कॅपचर करता येत नाही. सपक बनवतोय. अद्याप तरी.
. सिम्प्ली याईक्स!!! .
.
मी ही केला, मझ्यासोबत न
मी ही केला, मझ्यासोबत न बोलवता कोण आले पहा
छान photos.
छान photos.
सामो, तू तू वाटतच नाहीस. पण फोटो छान.
निल्सन हाहाहा खतरनाक आहे.
निल्सन
हाहाहा खतरनाक आहे.
सर्वांच्या क्रिएटिव्हिटीला
सर्वांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम.
सियोना दहा पैकी दहा. एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटीसाठी.
सोन्याच्या भावाचा संदर्भ जबरी आहे.
आम्हाला पण शिकवा हे कसं करतात.
आणि हा नवर्यासोबत
आणि हा नवर्यासोबत
दिवसाची सुरुवात मस्त झाली.
दिवसाची सुरुवात मस्त झाली. ऋन्मेष धन्स.
परत लहान झाल्यासारखे वाटले.
चोच काढायसाठी बरेच प्रयत्न
जमलं.
>>>>>>सामो, तू तू वाटतच नाहीस
>>>>>>सामो, तू तू वाटतच नाहीस. पण फोटो छान.
धन्यवाद शर्मिला. स्वस्तुतीचा आरोप स्वीकारुन म्हणते ए आय ला गोडवा कॅप्चर करता येतच नाही.
माझा हेडर पोस्ट मधील फोटोचा
माझा हेडर पोस्ट मधील फोटोचा ओरिजनल फोटो हा होता.
आणि त्या सोबत खालील prompt दिला होता.
माझे केस, चष्मा आय मीन गोगल आणि बरेचसे फीचर्स जवळजवळ मॅच झाले..
Using my uploaded photo, preserve my identity and facial appearance. Dress me as a fashionable young man walking through Mumbai in 1986. Voluminous side-parted hair, moustache, colorful patterned shirt with rolled sleeves, high-waisted pleated trousers, leather belt, classic sunglasses and wristwatch. Vintage Fiat/Premier Padmini cars, old Mumbai buildings, street vendors and signage in the background. Genuine 1980s India, candid street photography, 35mm analog film, faded Kodachrome colors, grain, direct sunlight and authentic period details.
@सियोना… त्या फोटो मधील
@सियोना… त्या फोटो मधील तुम्हीच आहात का? भारी आहे फोटो.. प्रॉम्प्ट नंतर पुन्हा फोटो एडिट करून ते मीम बनवले का..
@निल्सन… पहिला फोटो झकास.. जय वीरू सोबत फुल बसंती फोटो आला आहे

आणि दुसऱ्यात बॅक टू जे आपल्या नशिबात आहे ते
ऋन्मेष मीम आहे. मी AI वर कधीच
ऋन्मेष मीम आहे. मी AI वर कधीच फोटो टाकत नाही.
सियोना ओके.. प्रतिसादांनी
सियोना ओके.. प्रतिसादांनी कन्फ्यूज केले.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DdI2Tzgqrpm/?stkn=dXhvb3F0azR5dzAz
मस्त आहेत फोटो सर्वांचे..!
मस्त आहेत फोटो सर्वांचे..!
whats app वर बऱ्याच जणांचे status बघितले ह्या नवीन ट्रेंडचे आणि त्यावरचे मीम्स पण पाहिले..
काल घरी हे चित्र दाखवलं. यात
काल घरी हे चित्र दाखवलं. यात दोघांपैकी एकाचा फोटो एआय डिलीट करतंय किंवा एकच चेहरा दोघांना दाखवतंय. किमान ऋन्मेषचा प्रॉम्प्ट वापरून किंचित बदलला तेव्हां रिअॅलिस्टिक चित्र बनलं हेच समाधान आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
आईला दाखवल्यानंतर दोघांचे चेहरे पाहून ती हसली. पण म्हणाली कि हे असं एआयकडुन फोटो बनवून घेण्याने काळ परत येत नाही किंवा वय , तेव्हांची माणसं हे काहीही पुन्हा येत नाही. हे समाधान खरं नाही. माझंही मत तेच आहे. बापटांची आई आठवली.
पण इमेज जनरेशन हे कधी केलं नव्हतं. अर्थात काय काय शिकायचं, याला एण्ड आहे कि नाही असं वाटतं. एक्सटी कॉम्प्युटर पासून सुरूवात केली आज काहीच्या काही झालंय. आता पहिल्याइतकं अप्रूप पण नाही राहिलेलं.
कपल फोटोसाठी chat gpt कडे
कपल फोटोसाठी chat gpt कडे चांगले प्रॉम्प्ट सुचव म्हणून विनंती करायची. त्यानेच दिलेले हलकेसे बदल करून वापरायचे.
दोघांचा फोटो अपलोड करताना जोडीचा फोटो अपलोड न करता मी दोघांच्या सोलो फोटोचा कोलाज करून अपलोड केला होता जेणेकरून दोघांचे फीचर्स स्वतंत्रपणे स्पष्ट येतील.
हौस फिटली.
हौस फिटली.
मला एआयची मदत जगप्रवासासाठीच्या प्रोसिजर्सची माहिती काढणे, नकाशे बनवणे, प्लानिंग साठी होत असते. याशिवाय माझं लिखाण उग्रट असल्याने ते सौम्य करण्यासाठी मदत होते. तरीही नंतर त्यात जिवंतपणा नाही असं वाटलं कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या होत असतं. कित्येकदा एआय चुकीची माहिती देतं. एखाद्याला बेसिक माहिती नसेल आणि एआय ने सांगितलं म्हणजे खरंच असेल असं वाटत असेल तर ते घातक आहे.
हे जास्त करू नका. प्रत्येक
हे जास्त करू नका. प्रत्येक इमेज जनरेशन मध्ये किमान दोन बादल्या पाणी खर्ची पडतं!!
आपली हौस होते...पण...
हे जास्त करू नका. प्रत्येक
हे जास्त करू नका. प्रत्येक इमेज जनरेशन मध्ये किमान दोन बादल्या पाणी खर्ची पडतं!! >> खरं आहे
No, that is not true.
No, that is not true. Generating a single AI image—like the popular 1980s retro portrait trend—does not use two buckets of water.
The Real NumbersWater used per image: Recent reports (including from the United Nations University) estimate that a standard AI-generated image uses about 29 millilitres of water—roughly two tablespoons
एकनाथ शिंदे ठाण्याचे ना?
एकनाथ शिंदे ठाण्याचे ना?