Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 11:47
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
शीर्षक वाचून तुम्हांला कळलंच असेल की काय करायचं आहे! एरवी व्हॉट्स अॅप वर आलेल्या फॉर्वर्ड करायच्या मेसेजेसची , संदेशांची किंवा ढकलपत्रांची चिरफाड करण्यात आणि त्यातील विचारांची टर उडवण्यात मजा येते ना?
पण या गंमतखेळाच्या निमित्ताने आपण असे मेसेजेस / संदेश लिहायचे आहेत.
हा गंमतखेळ आहे. स्पर्धा किंवा उपक्रम नाही. त्यामुळे अटी फार नाहीत.
१. किमान शंभर शब्द लिहा.
२. संदेशात "आयुष्याचंही असंच असतं" हे शब्द आले पाहिजेत.
तुमचे फॉर्वर्ड्स किंवा ढकलपत्रे याच धाग्यावर प्रतिसादांत लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा किती मस्त लिहीलय मै.
हाहाहा किती मस्त लिहीलय मै. अफाटच. तो ११:११ चा टाईमस्टॅम्प (तुझ्या लेखाचा) बघुनच मी म्हटलं झकास काहीतरी असणार. येस अंधश्रद्धा आहे माझी

-----------
हे काकाफॉ खरं असू शकतं
भारीच जमलंय हे.
भारीच जमलंय हे.
@ भोलेनाथ - विद्यानंद काकाफॉ
@ भोलेनाथ - विद्यानंद काकाफॉ
too good !
आयुष्याचंही असंच असतं. तुम्ही
आयुष्याचंही असंच असतं. तुम्ही आयुष्यात कितीही चुका करा, तुमच्या डोक्यावर जर शक्तिमान व्यक्तीचा हात असेल तर कुणी तुमच्या केसालाही हात लावू शकत नाही!!

परफेक्ट!
Pages