मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे "रात्रीचे आकाश".

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
(No subject)
विषय आणि दोन्ही फोटू
विषय आणि दोन्ही फोटू 👌
याचे फारसे फोटू नैत माझ्याकडे. रात्रीचे आकाश बघतच रहावेसे वाटते. फोटू काढायचे भान रहात नाही.
माबोकरांचे थीम पिक्स बघणोत्सुक.
हा लेकीने क्लिक केलेला
हा लेकीने क्लिक केलेला
तिला आकाशाचे फोटो काढायची फार आवड आहे. मी तिचेच चोरून स्टेट्सला लावतो
हा फोटो खरेतर भल्या पहाटे
हा फोटो खरेतर भल्या पहाटे म्हणता येईल अशा वेळी काढलेला आहे.
रात्रीची खिडकीतून दिसणारी
रात्रीची खिडकीतून दिसणारी मुंबई
(No subject)
शिरवळचे वीर धरणाचे बॅकवाॅटर..
शिरवळचे वीर धरणाचे बॅकवाॅटर..
नुकताच झालेला सूर्यास्त..
आकाशात उगवलेला चंद्र..
आणि किंचित खाली डोळे ताणून दिसणारी "उगवली शुक्राची चांदणी"
काठावर एक छोटसं मळ्यातलं घर..
आणि चिकन पोपटीचा बेत..
ही रात्र समजायची की संध्याकाळ...? (चुकीचा पायंडा पडू नये म्हणून प्रश्न..)
>>>>>ही रात्र समजायची की
>>>>>ही रात्र समजायची की संध्याकाळ...?
मोअर द मेरीअर. इथे अरसिक टेक्निकल प्रश्न उपस्थित करु नये. स्खलनस्वातंत्र्य घ्यावे
सर्व फोटो वॉव श्रेणीचे ❤
सर्व फोटो वॉव श्रेणीचे ❤
हा फोटो रात्रीचा नाही म्हणून
हा फोटो रात्रीचा नाही म्हणून थांबले होते
(No subject)
(No subject)
(No subject)
कुणीतरी आकाशगंगेचा फोयो टाका
कुणीतरी आकाशगंगेचा फोयो टाका ना!
किल्लेदार, अनिरुद्ध सुंदर
किल्लेदार, अनिरुद्ध सुंदर फोटोज.
केकु - लडाखला छान येतात फोटो,
तुम्हाला माहिती असेल.
सेरेनगिटीमधली तंबूतील डायनिंग
सेरेनगिटीमधली तंबूतील डायनिंग रुम. आमचं रहाणंही तंबूमधेच होतं..
बारीकसा चंद्र पण दिसतोय.
बारीकसा चंद्र पण दिसतोय.
(No subject)
सर्वच अप्रतिम आहेत.
सर्वच अप्रतिम आहेत.
अनिरुद्ध फार सुंदर फोटो.
अनिरुद्ध फार सुंदर फोटो.
(No subject)
हॉरर मूवी चा सीन जणू.
हॉरर मूवी चा सीन जणू.
हा चालेल का?
हा चालेल का?
रात्रीचा चांदोबा.
रात्रीचा चांदोबा.
(No subject)
२५ एप्रिल २०२५ पहाटेचा फोटो
२५ एप्रिल २०२५ पहाटेचा फोटो आहे. चंद्राच्या बाजूला जो जास्त तेजस्वी आहे तो शुक्र आणि दुसरा शनि.
सर्व नवीन फोटो सुंदर टिपलेले
सर्व नवीन फोटो सुंदर टिपलेले आहेत.
मु. पो. टांझानिया वाला विशेष आवडला. “रात भी है कुछ भीगी भीगी, चाँद भी है कुछ मद्धम मद्धम” सारखा माहौल.
अगदीच रात्र नाही पण पहाटे चार
अगदीच रात्र नाही पण पहाटे चार वाजता हरीहर गडाच्या पायथ्याशी उभे असताना काढलेला फोटो
रात्रीस खेळ चाले...
रात्रीस खेळ चाले...
Pages