मोदी सरकार २.५

Submitted by भरत. on 2 September, 2026 - 02:27

तिसर्‍या मोदी सरकारचा अर्धा कार्यकाल पूर्ण होत आला. म्हणून २.५.

देशपातळीवरच्या राजकारणाची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> त्याने आपल्या मित्रांसोबत अमेठीतल्या सुकन्यादेवी नामक तरुणीवर गॅंग रेप केला आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला गायब केले. <<

हा हा!

राहुल परदेशात जाऊन काय करत असेल हे काही उलगडून सांगायची गरज नाही. तो आतापर्यंत अविवाहित आहे हे ही त्याचे कारण आहे. अर्थात भारतात हे कधीही सर्वमान्य होऊ शकत नाही हे त्याच्यापेक्षा कुणाला जास्त ठाऊक असणार आहे?

समजा तो पैसा गावे जोडणार्‍या रस्त्यांवर आणि एस टी महामंडळांच्या बसेसवर खर्च झाला असता तर बुलेट ट्रेनच्या तुलनेत कित्येक पट लोकांच्या जगण्यात कितीतरी अधिक सकारात्मक फरक पडला असता.
<<
रस्ते एस्ट्या सोडा, ट्रेन वरच खर्च करायला हवा होता.

पॅसेंजर वाहतुकीत रेव्हेन्यु जनरेट होत नाही. तो मालगाडीतून मिळतो. बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर दिवसात १० गाड्या पळवल्या तरी तो ट्रॅकचा ०.००१% पेक्षा कमी वापर झाला. नॉर्मल रुळांवर उरलेल्या वेळात मालगाडी धावते. लोकल, पॅसेंजर, गरीबरथ इ. धावतात. इतर वेळात बुलेट ट्रेन ट्रॅक दुसर्‍या कशासाठीच वापरता येणार नाहिये. त्यापेक्षा नवा ट्रॅक टाकून बुलेट-स्पीड न घेता किमान दीड-पावणेदोनशेच्या स्पीडने गाडी चालेल इतपत सुधारणा करता आली असती. हा आक्षेप माबोवरच बुलेट ट्रेनचा पहिला धागा निघाला तेव्हा मांडला होता. आता इन्व्हेस्टमेंट कित्येक पट वाढलेली आहे, अन फडतूस दर्जाचे काम सुरू आहे.

परवा दुरांतोने प्रवास केला. टोटल साडेपाच तास लेट अन १२० च्या वर स्पीड जाईना! अक्षरशः दुर्दशा करून ठेवली आहे देशाची.

गोल्ड बाँड :

देना हो तो डरना हो.

निर्लज्जपणे काखा वर करतील. अन यांची गाशा गुंडाळायची वेळ जवळ आलेली आहेच. पुढे येईल त्या सरकारने फेडत बसावे..

Submitted by मानव पृथ्वीकर on 7 September, 2026 - 05:09
<<
मेटाची अ‍ॅप्स तात्काळ डिलीट करणार्‍या माझ्यासारख्यांनी थोबाडपुस्तकावरील मजकूर कसा पहावा?

अलिबाबा, ब्राऊजरवर दिसायला हवं. मी फेसबुक ऍप वापरत नाही.
ही युट्युब लिंक.
आणि ही मौक्तिकं कुठे उधळली, तर एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकदिनानिमित्त बोलताना.

Following US Ambassador Sergio Gor’s meeting with Foreign Secy Vikram Misri and US Secy of State, Marc Rubio, NIA drops terror charges against Matthew Van Dyke, U.S citizen who was held here on terror charges along with 6 Ukrainians for illegally crossing over to Myanmar to train armed ethnic groups in weapon handling and drone warfare.

बंगालमध्ये दुर्गा पूजा कशी साजरी करायची ते गाय पट्ट्यातले लोक सांगत आहेत.

त्यावर हे भद्रलोक गृहस्थ म्हणताहेत
Sanjeev Sanyal
@sanjeevsanyal
Meat is core to Shakta Hinduism. It is offered to Ma Durga and Ma Kali as part of the ancient rituals. The Prasad eaten by the devotees on Navami/Dasami at Durga Puja is meat. Any interference in this sacred ritual will not be tolerated.

हे मोदी सरकारचे मुख आर्थिक सल्लागार होते. त्यांनी अर्थशास्त्रापेक्षा इतिहासावर अधिक पुस्तके लिहिली आहेत.

https://www.facebook.com/20531316728/posts/10154009990506729/
आम्ही मागील १० वर्षांत ५० हजार आधुनिक रेल्वेच्या डब्यांची निर्मिती केली, पण काँग्रेसला १० वर्षांत ५० हजार शौचालयेही बांधता आली नव्हती.- नरेंद्र मोदी

मला सगळ्या टर उडवणार्‍याच कमेंट्स का दिसताहेत?

जीएसटीच्या वाढीच्या दराबद्दल सुद्धा सुभाष चंद्र गर्ग आणि अरविंद सुब्रमण्यन यांनी असाच jugglery चा आरोप केला आहे. म्हणजे आकडे खोटे नाहीत. त्यांची मांडणी बदलून ग्रोथ जास्त आहे, असं दाखवलं.

“वर्ण व्यावस्था, मनुस्मृती आज कुणी मानत नाही… “ असा विचार अधूनमधून इथे डोकावत असतो. याला तुरळक (??) अपवादही असतील.

https://www.facebook.com/reel/1093922439842532/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v

Ask what you can contribute to nation, not what it can do for you': Sitharaman to Gen Z, Gen Alpha

या जेन झीच्या आईबापांनी काँग्रेस सरकारने आमच्यासाठी काय केलं म्हणत मोदींना डोक्यावर बसवलं. भोगा आता आपल्या कर्माची फळं.

UPI वर शुल्क लागल्याने GDP वाढेल ना? Wink

उत्पादन किंवा देवघेव न वाढताच.
आहे की नाही मास्टरस्ट्रोक?

UPI वर शुल्क लागायलाच हवे होते कारण कुठलीही पेमेंट सिस्टीम कायम फुकटात चालवणे फार काळ शक्यच नाही.

लावा की. पण लावणार नाही , अफवांवर विश्वास ठेवू नका. मग ग्राहकांना फटका नाही, लहान व्यावसायिकांना नाही, लहान व्यवहारांना नाही असली सारवासारव कशाला? उपाशी बोकांसारखं स्पष्ट काय ते सांगायचं.
शेवटी याचा पण फटका भाजप ज्यांचा लाडका अशा मध्यमवर्गालाच बसणार ना?

आणि जे काय शुल्क लागेल, त्यावर जीएसटी असेलच.

पेट्रोल पंप डीलर्सनी आक्षेप घेतलाय.

https://www.instagram.com/reel/DdZGXaUSoPs/?utm_source=ig_web_copy_link&...

युपीआयवर लागणारे चार्जेस विक्रेत्यांनी ग्राहकाकडून वसूल करायचे नाहीत असं सरकार म्हणतं.
हे तेच सरकार आहे. ज्याला वाटलं होतं , नोटाबंदी केल्यावर काळा पैसावाले त्यांच्याकड च्या नोटा जमाच करणार नाहीत. रिझर्व बँकेची लायाबिलिटी कमी होईल आणि त्या प्रॉफिटवर आपण डल्ला मारू. शिवाय काळा पैसा नष्ट.

प. बंगाल नंदिग्राममध्ये विधानसभेची पोटनिवडणूक आहे.

आजच्या एका दिवसातल्या घडामोडी -
निवडणूक आयोगाने तृण मूलच्या दोन्ही गटांना नवी चिन्ह दिली.
ममतांच्या तृण मूलचा उमेदवार भाजपमध्ये सामील झाला.
ममतांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
पोलिसांनी काँग्रेस उमेदवाराला जुन्या केसवरून अटक केली.

Chandipur, West Bengal: Pradesh Congress Secretary Subhashish Bhattacharya says, "I was sleeping in the house when I felt like someone was screaming. It was Milan (Pradhan)...I ran over and saw them dragging him away...they were trying to force him into the vehicle, but I blocked it. I argued with the police for at least fifteen minutes—it was a heated exchange...eventually, they took both of us; they blindfolded us and put us in separate vehicles. They drove us far away to a resort in Mandarmani. Once there, the SDPO made a request: 'If you withdraw from the election, we will release him.' I told them, 'I will never withdraw'...they tried to pressurise me further, but it didn't work

मला नाही आवडलं ते. पर्सनल अ‍ॅटॅक केल्यासारखं होतंय. आणि एकदा करून झालंय.
लोक करत असतात, ते वेगळं विरोधी पक्षनेत्याने करू नये आणि आपल्या कार्यक्रमात करूही देऊ नये.

यामुळे भाजपला आयतं खाद्य मिळतं आणि कार्यक्रमात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्या कडे दुर्लक्ष होतं. काँग्रेस समर्थकसुद्धा त्या क्लिप्स फिरवण्या ऐवजी हे फिरवतात.

हे करताना राहुल सुद्धा at ease दिसत नाही. तो काही मोदींसारखा vile नाही.

समजा आपल्याला २०३६ च्या ऑलिंपिकचं यजमानपद मिळालं तर ब्रिक्सवा ल्यांना जे जेवायला वाढलं तेच खेळाडूंनाही वाढणार का?

आजच्या पेपरात जपानमधल्या एशियाडमध्ये जेवणाखाण्याच्या व्यवस्थेचं वर्णन आहे.

आणि आपले ते हे परदेशात आपल्या बल्लवाचार्याला सोबत नेतात म्हणे. तसं दुसर्‍या देशाच्या प्रमुखांनी आपल्याकडे येताना केलं तर?

Pages