आपले लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदी यांनी तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन आज २७ मे रोजी एक्स व फेसबुकवरून आवाहन केले आहे. त्याचा मजकूर असा
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to others. In weather like this, such kindness goes a long way.
Watch for signs of heat exhaustion like dizziness, nausea or extreme fatigue. If someone around you feels unusually unwell, weak or develops a headache, it is best to help move them to a cool and shaded place immediately. Ensure they get water, ORS etc. that helps them. Children, the elderly and those working outdoors are especially vulnerable during extreme heat. Ignoring these warning signs can quickly turn dangerous and may even lead to heatstroke. In such weather, timely care and attention go a long way
Whenever possible, call and check on elderly parents, grandparents and loved ones during this heatwave. Remind them to stay hydrated, avoid stepping out in peak afternoon hours and take rest whenever possible
In this extreme heat, let us also remember the birds and animals around us. A small bowl of water kept outside your home, balconies, terraces, shops or offices can become a lifeline for a thirsty bird. May compassion guide us in these difficult days
त्याचा गुगल कृत मराठी अनुवाद
भारताच्या विविध भागांमध्ये तापमानवाढ होत असून, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ही उष्णता आपल्या सर्वांसाठी त्रासदायक आहे आणि मी तुम्हा सर्वांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. कृपया शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा, बाहेर जाताना सोबत पाणी ठेवा.इतरांना एक ग्लास पाणी द्या. अशा हवामानात, अशा दयाळूपणाचा खूप उपयोग होतो.
उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र थकवा याकडे लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ, अशक्त वाटल्यास किंवा डोकेदुखी सुरू झाल्यास, त्यांना ताबडतोब थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवणे उत्तम. त्यांना मदत करणारे पाणी, ओआरएस इत्यादी मिळेल याची खात्री करा. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुले, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात. या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करणे पटकन धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे उष्माघातही होऊ शकतो. अशा हवामानात, वेळेवर घेतलेली काळजी आणि लक्ष खूप महत्त्वाचे ठरते.
या उष्णतेच्या लाटेत, शक्य असेल तेव्हा वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा आणि प्रियजनांना फोन करून त्यांची विचारपूस करा. त्यांना पुरेसे पाणी पिण्याची, दुपारच्या ऐन उन्हाच्या वेळी बाहेर न पडण्याची आणि शक्य असेल तेव्हा विश्रांती घेण्याची आठवण करून द्या.
या तीव्र उकाड्यात, आपण आपल्या सभोवतालच्या पक्ष्यांची आणि प्राण्यांचीही आठवण ठेवूया. आपल्या घराबाहेर, बाल्कनीत, गच्चीवर, दुकानात किंवा कार्यालयात ठेवलेले पाण्याचे एक लहान भांडे एखाद्या तहानलेल्या पक्ष्यासाठी जीवनरेखा ठरू शकते. या कठीण दिवसांमध्ये करुणा आपल्याला मार्गदर्शन करो.
_/\_
धन्यवाद मोदीजी.
आपण सार्यांनी या आवाहनाचे पालन करूया.
योग्य आवाहन केले आहे. आज
योग्य आवाहन केले आहे. आज आमच्यासाठी स्पेशल दिवस होता. सॉरी चालू आहे अजून. त्या निमित्ताने मी बायकोला खुश करायला सुट्टी टाकली होती. पण बाहेरचे ऊन बघून दिवसभर आम्ही घरीच एसीत आराम करायचे ठरवले. म्हटले बाहेर जायचा जो काही प्लान बनवूया तो आता संध्याकाळीच. पूर्वी असे करायचो नाही. सुट्टी टाकली की फिरून यायचो. पण आता काळ बदलला आहे, वातावरणातील उष्णता वाढली आहे, दरवर्षी वाढतच आहे. त्यामुळे आपणही आपल्या सवयी, प्रथा, परंपरा त्यानुसार बदलणे गरजेचे आहे.
ओआरएस इत्यादी मिळेल याची
ओआरएस इत्यादी मिळेल याची खात्री करा. >>> ओआरएस च्या बाबतीत, जर पॅकेटवर डिस्क्लेमर असेल तर ते ही तुम्हालाच वाचायचं आहे हे नाही सांगितलं का ?
https://www.youtube.com/watch?v=K6qTTuNqgqI
https://www.instagram.com/reel/DTfuE0cElnt/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==
मोदीजींनी जाळीचं सुदर्शन
मोदीजींनी जाळीचं सुदर्शन चक्र सोडून सूर्य झाकून टाकावा.
सूर्य गिळून टाकावा. पुराणात
सूर्य गिळून टाकावा. पुराणात मारुतीरायाने असा प्रकार केला होता.
इमेल -ऑर्कुट-व्हॉट्सऍप-फेसबुक
इमेल -ऑर्कुट-व्हॉट्सऍप-फेसबुक-एक्स-ट्रुथसोशल असा फॉरवर्डेड मेसेजेसचा प्रवास आहे. त्यात आता PMO पण सामील झाले आहे. चांगली प्रगती आहे.
मला वाटलं एसी कमी वापरा,
मला वाटलं एसी कमी वापरा, फ्रीजचे पाणी घटाघटा पिऊ नका, बर्फ घरातच बनवा बाहेरचा बर्फ गटाराच्या पाण्याचा असतो, मुस्लिम लोकंही बर्फाच्या धंध्यात फार आहेत, कार्बोनेटेड शीत पेये टाळा आणि लिंबाचे सरबत आणि अमृत कोकम प्या, ताक प्या. झालंच तर ताकाचा मसाला करायची झटपट कृती हे ही सगळं एकाच ठिकाणी मिळेल.
ऑनलाईन रँटची आमच्या साऊथच्या युनोहुची पातळी बघता हे अगदीच बिगरीतलं बिनाईन बिचुकले आहे. चालायचच.
आवाहनांची सरबत्तीच होईल आता.
आवाहनांची सरबत्तीच होईल आता. कारण पर्वाचं मुख्य आवाहन भयानक ट्रोल झालं आहे. या गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी आहे ती.
डोहाळे लागल्यावर घ्यायची काळजी- यावरही येईल. डोहाळे डोमेनमध्ये एक्स्पर्ट आहेत- हे लक्षात ठेवा.
सूर्य गिळून टाकावा. पुराणात
सूर्य गिळून टाकावा. पुराणात मारुतीरायाने असा प्रकार केला होता.
नवीन Submitted by उदय on 27 May, 2026 - 19:01
अहो असे केले तर त्यांनी स्वतः जाहीर केलेल्या पी एम सूर्यघर योजनेचे काय होणार? सूर्य घर योजना नाही चालली तर एम एस इ बी जनतेला कशी लुटणार?
ब्रेकिंग न्युज
ब्रेकिंग न्युज
PM Modi | मंत्रियों को ज्यादा पानी पीने की सलाह #PMModi #summer #hydration
https://www.facebook.com/watch/?v=1148220170908286
PM Modi | मंत्रियों को ज्यादा
PM Modi | मंत्रियों को ज्यादा पानी पीने की सलाह #PMModi #summer #hydration
>>>>>>
तुल्यबळ नेतृत्व जेनझी बरोबर रिलेट करतय.
हे दिवस बघायला मिळतील असं
हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं कधी. सत्य हे कल्पनेपेक्षाही कॉमेडी असतं.
<< सत्य हे कल्पनेपेक्षाही
<< सत्य हे कल्पनेपेक्षाही कॉमेडी असतं.>>
—— तेव्हढीच महागाईची दाहकता सुसह्य होते.
play to your strengths….
सत्यमेव जयते!
सत्यमेव जयते!
कॉमेडी तर कॉमेडी!
आपल्याला काय सगळी चालते.
पावसाल्यात काय आवाहन करतील
पावसाल्यात काय आवाहन करतील कुणास ठाऊक!
रेनकोट किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा.
कुणी भिजत चालला असेल त्याला छत्रीतून लिफ्ट द्या.
पाणी साठवा. पाणी वाचवा.
रेनकोट किंवा छत्री घेऊनच
रेनकोट किंवा छत्री घेऊनच बाहेर पडा.>>> मला नवीन छत्री विकत घ्यायची आहे....जर दोघांत किंवा तिघांत एक कॉमन छत्री वापरायचं आवाहन करायचे असल्यास तसं जरा लवकर केलं तर बरं होईल.. ..
मला पण घ्यायचीय. पण ५
मला पण घ्यायचीय. पण ५ ट्रिलियन पर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाने वेगळी छत्री वापरा असं आवाहन आल्याशिवाय मी छत्री घेणार नाही
उत्तराखंड - देवप्रयाग -
उत्तराखंड - देवप्रयाग - पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्यांनी मशाली घेऊन मोर्चा काढला.
देशातलं सर्वात स्वच्छ शहर - इंदूर - पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यावर आंदोलन. आंदोलकांना पांगवायला पोलिस वॉटर कॅनन्स घेऊन आले.
या बातम्या सोशल मीडियावर दिसल्या आहेत आणि काही मेनस्ट्रीम मीडियाने तिथूनच उचलल्या आहेत.