Submitted by बेफ़िकीर on 22 May, 2026 - 23:25
जे चित्रपट लागले की कधीही पाहावेसे वाटतात, कोणत्याही सीनपासून पाहणे तितकेच रंजक वाटते अश्या काही चित्रपटांची (माझी) यादी!
अजून यात अनेक नावे येऊ शकतील.
शोले
सरफरोष
त्रिशूल
डॉन
मुकद्दर का सिकंदर
मि. नटवरलाल
जंजीर
दिवार
हम
अग्निपथ
आखरी रास्ता
बॉर्डर
घातक
घायल
दामिनी
दिलवाले DLJ
बाजीगर
डर
कभी हां कभी ना
अंजाम
चख दे
तेजाब
कहो ना प्यार है
बेटा
हेराफेरी
परवरीश
1942 अ लव्ह स्टोरी
दे दनादन
आंखे
कयामत से कयामत तक
कहानी
दृश्यम
सत्या
मुळशी पॅटर्न
सडक
थ्री इडियट्स
जो जीता वही
अंदाज अपना अपना
रंगीला
लगान
दिल चाहता है
वास्तव
मुन्नाभाई
Wednesday
अर्धसत्य
क्रांतिवीर
सागर
बॉबी
अग्निसाक्षी
बॉम्बे
गुप्त
शिवा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हम दोनो - देव आनंद
हम दोनो - देव आनंद
>>>>स्वतःच्याच प्रतिसादावर
>>>>स्वतःच्याच प्रतिसादावर हसायला आणखी एक नवीन प्रतिसाद ही काय भानगड असे झाले माझे Proud

आई ग्ग!!!
सदमा
सदमा
अशी ही बनवाबनवी
एक दूजे के लिए
The Third Way of Love
पाकिस्तानी Short Film ‘बेहद’
Dilip Kumar आणि Madhubala यांचा जुना चित्रपट — Tarana.
कमल हासनचा सागर.
गोलमाल (पहिला). दामाद, अंगूर
गोलमाल (पहिला). दामाद, अंगूर
खालचे चित्रपट आवडते आहेत पण कितीही वेळा बघू शकेन का शंका आहे
कागज के फूल, प्यासा, रूका हुआ फैसला, न्यू दिल्ली टाईम्स (दूरदर्शन चित्रपट).
गन्स ऑफ नेव्हरॉन, द इगल हॅज लँडेड, पॅसेज
पाठलाग - मेरा साया, रात और दिन, तीसरी कसम
काय आहे की चित्रपट प्रचंड
काय आहे की चित्रपट प्रचंड आवडता असला तरी तो परत परत बघू का हा प्रश्न पडतो.
यात माझ्यासाठी बंदिनी, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम, प्यासा, Schindler's List, My Fair Lady, Gone with The Wind, Titanic, Shawshank Redemption, Rain Man, Graduate हे चित्रपट येतात.
पण खालील चित्रपट कितीही वेळा बघावेसे वाटतात.
अशी ही बनवा बनवी, अंगूर, Roman Holiday, Star Wars (old parts 1, 2,3), ET, Jaws, Duel, War of Buttons, जो जीता वही सिकंदर, लगान, ३ इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई
Mystery/suspense movies हा माझा आवडता genre आहे पण बर्याच वेळा अशा चित्रपटांची repeat value थोडी कमी वाटते कारण एकदा रहस्यभेद झाला की परत बघायला कंटाळा येतो. कहानी (पहिला) त्याला अपवाद म्हणता येईल.
नवीन असे परत परत बघावेसे वाटणारे पटकन डोक्यात येत नाहीत.
>>>>>Gone with The Wind
>>>>>Gone with The Wind
येस्स्स्स्स!!!
>>>Graduate
मला फार अस्वस्थ होते हा सिनेमा पाहताना. आई आणि मुलगी एकाच तरुणाच्या प्रेमात आणि आई तर एक्स्प्लॉट करते - विचित्र वाटते.
.
>>>>साहब बीवी और गुलाम
सुंदर सिनेमा आहे.
>>>>>तरी एक जेण्ट्स आणि एक
>>>>>तरी एक जेण्ट्स आणि एक पुरूष आहे म्हणून बरं.
हाहाहा महु
इथे जुने अनेकांनी लिहीले
इथे जुने अनेकांनी लिहीले आहेतच. त्यातले अनेक या कॅटेगरीत आहेत माझ्याही.
नव्यांपैकी लापता लेडिज आणि "८३". टीव्हीवर कधीही कितीही वेळा पाहायला मस्त. रणवीरच्या धुरंधर पासून इतर अनेक रोल्सची तारीफ होत असते पण यातला कपिल हा प्रचंड अंडररेटेड रोल आहे. लापता लेडिज मधली प्रत्येक फ्रेम मस्त आहे. शेवटचा तो पोलिस स्टेशनमधला सीन तर वेगवेगळ्या माध्यमांतून समोर येतो आणि नेहमीच पाहिला जातो.
थोड्या आधीच्या पैकी दिल धडकने दो. दंगल. सैराटचा पहिला अर्धा भाग.
पण यातला कपिल हा प्रचंड
पण यातला कपिल हा प्रचंड अंडररेटेड रोल आहे.>>+१
सैराटच्या पहिल्या अर्ध्या
सैराटच्या पहिल्या अर्ध्या भागाविषयी सहमत! तो कुठूनही सुरु करून बघता येतो.
लापता लेडीज आवडला होता. फ्रेम्स, गाणी, अभिनय सगळंच खूप सुरेख आहे.
पण यातला कपिल हा प्रचंड
पण यातला कपिल हा प्रचंड अंडररेटेड रोल आहे.>>+१
तो चित्रपटच अंडररेटेड आहे !!
Pages