आता तुम्हाला हा खेळ माहिती झाला आहे, तेव्हा नव्याने त्याबद्दल लिहीत नाही.
मला पटकन आठवलेली गाणी लिहून सुरुवात करून देते.
मराठी:
बुगडी माझी सांडली गं जाता सातार्याला
चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालात, नाचते मी तोर्यात मोरावाणी
चढविला पट्टा कमरेवरी
पैंजणं हरिची वाजली
शालू हिरवा... नवरत्नांची माला
पडला पदर, खांदा तुझा दिसतो, कमरेला कमरपट्टा कसतो गं
ना मानोगे तो दूँगी तोहे गारी रे... बाजुबंद खोल मोरी चुनरी भी फारी रे
एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज
पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा
हिंदी:
झुमका गिरा रे बरेली के बाजार में
मिला है किसी का झूमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
कान में झुमका, चाल में ठुमका, कमर पे चोटी लटके
पायलिया गीत सुनाये
बाजे पायल छुन छुन
छम छम घुंगरू बोले
छम छम घुंगरू बोले मेरी चाल नशीली डोले
कंगना रे कंगना रे
चूडी मजा न देगी, कंगन मजा न देगा
मेरे हाथों में नौ नौ चूडियाँ हैं
पदरावरती जरतारीचा... कानात
पदरावरती जरतारीचा... कानात घातले लोलक मी लोंबते.
मला आणा एक हिर्याची मोरणी
मला आणा एक हिर्याची मोरणी पवनाकाठचा धोंडी - शांता शेळके - हृदयनाथ मंगेशकर - लता
गेली कुठं गावंना बोल्ल्या बिगर ऱ्हावंना. बुजली ह्या कानाची भोकं न् खाजवा की. बुगडी शोधायला डोकं
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवुनिया
तुळसी हार गळा कासें पीतांबर आवडे निरंतर हेचि रूप
मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित
हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा
जडवा हाती हिरवा चुडा अंगठीत पाचसाकडा
शेल्यावरी हिरवा चौखडा हिरवा साज मजला करवा
कंगना पहना मैंने घुंगरूवाला
नथनिया ने हाय राम बडा दुख दीना
ढूंढो ढूंढो रे साजना मेरे कान का बाला
या एकाच गाण्यात बरेच आयटम
या एकाच गाण्यात बरेच आयटम कव्हर झालेत :
मुझे नौलखा मंगवा दे रे ओ सैंया दीवाने
माथे पे झूमर, कानों में झूमका, पाँओ में पायलिया, हाथों में कंगना
थोडे टुकार गाणे चालेल का?
नदिया किनारे हेराए आई “कंगना” … @ अभिमान… बेहद्द पसंतीचे गाणे.
थोडे टुकार गाणे चालेल का?
हे घ्या ….उँगली में अँगूठी, अँगूठी में नगीना …
https://m.youtube.com/watch?v=CuKWEyf9EU0&ra=m
वा वा खूप दिवसांनी असा काही
वा वा खूप दिवसांनी असा काही धागा आला...
मैंने पायल हैं छनकाई अब तो आजा तू हरज़ाई
देर के बाद समझे हैं मोहोब्बत क्या हैं
अब हमें चाँद के झूमर की जरुरत क्या हैं
प्यार से बढ़ के भला कौन सा गहना होगा
शर्म आती हैं मगर आज ये कहना होगा
इस रेशमी पाज़ेब की झंकार के सदके
तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
यात कंठी, अंगठी, गोफ वगैरे बरंच कव्हर झालंय.
रात भी है कुछ भीगी भीगी ,
रात भी है कुछ भीगी भीगी , चांद भी है कुछ मद्धम मद्धम
चिकमोत्याची माळ होती ग तीस
चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग
बांधा एक डोरलं ( केला इशारा
बांधा एक डोरलं ( केला इशारा जाता जाता)
https://www.youtube.com/watch?v=8bZSclKcicw
जुन्या सिनेमातील लावण्या ऑथेंटिक वाटत.
राजसा जवळी जरा बसा पिचला माझा
राजसा जवळी जरा बसा - पिचला माझा चुडा
कंगना ओये होये कंगना
असेच कुंडल वलये असली
असेच कुंडल वलये असली
हृष्यमुकावर होती पडली
रघुरायांनी ती ओळखिली
अमृतघटी ये यशोदायिनी -- हीच ती रामांची स्वामिनी.
बाळा बबडू पिल्लू जानू सोन्या
बाळा बबडू पिल्लू जानू सोन्या ऐसा कबतक बोलोगी
मेरे नाम का मंगळसूत्र अपने गळे मे कब्बी घालोगी
आता अनिंद्यना झब्बू नको का द्यायला. हे गाणं लय म्हणजे लय आवडतं. एखादा मारवा किंवा पूरिया ऐकावा आणि प्लेलिस्ट मध्ये पुढचं हे गाणं लागावं पार मजाच येते.
पिवळी पिवळी हळद लागली
झुमका गिरा रे
चुडिया खनकेगी
गळ्यान साकळी सोन्याची, ही
गळ्यान साकळी सोन्याची, ही पोरी कोनाची…
वारियाने कुंडल हाले डोळे
वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले
बाजुबंद खुल खुल जाए - चित्रपट बाजूबंद - गायिका - लता
बाजुबंद खुल खुल जाए - गिरिजादेवी
बाजुबंद खुल खुल जाए - पं. भीमसेन जोशी
मेधा, त्याच्या पुढची ओळ फारच
मेधा, त्याच्या पुढची ओळ फारच सुंदर आहे:
तुम आओ तो ऑंखें खोले, सोई हुई पायल की छमछम ..❤
जूही की कली मेरी लाड़ली -
जूही की कली मेरी लाड़ली - हिरे की कनी मेरी लाड़ली
लौंग दा लष्कारा बेबी तेरा जान से प्यारा
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा।
विटेवरी उभा पंढरिये॥
पाऊले गोजिरी श्रीमुख शोभले।
ध्यान मिरविले भीमातीरी ॥
वैजंयती माळा किरीट कुंडले।
परिधान केले पीत वस्त्र ॥
चोखा म्हणे ऐसा लावण्य पुतळा।
तो आम्ही देखिला दृष्टीभरी ॥
आणि सुंदर ते ध्यान
जनरली दागिने ही स्त्रियांचा प्रांत समजला जातो त्यामुळे फिमेल गाणी खूप आहेत त्यावर. हे दोन अभंग पुरुषाच्या (विठ्ठलाच्या )दागिन्यांचे कौतुक करणारे.
(No subject)
बाजूबंद बाजूबंद
https://www.youtube.com/watch?v=k8P6Ij2Orwc
भरत सही!
भरत सही!
बाजुबंद तीन वेगळ्या कलाकारांच्या लिंक दिसल्यावर तुम्हाला पहिल्यांदा कोणाचे ऐकावेसे वाटले?
मी पहिलं गिरीजादेवींचे क्लिक केले. काय सुंदर भैरवी गायली आहे!
चुडी बजी है कहीं दूर खन खन
चुडी बजी है कहीं दूर छन छन, कंगना बजाहै कहीं दूर खन खन -येस बॉस
https://youtu.be/qL3lApIbHV0?si=XhT3F2mKY_9bQ6xz
बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी
बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी (दो रास्ते)
https://m.youtube.com/watch?v=vIQSnBbfeXY&ra=m
अमित, मला ज्या क्रमाने
अमित, मला ज्या क्रमाने दिसल्या त्याच क्रमाने लिंक दिल्या. लताचं अजिबात माहीत नव्हतं.
बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी
पायल की झंकार रस्ते रस्ते ढूंढे तेरा प्यार रस्ते रस्ते…
https://m.youtube.com/watch?v=NKPk2u3TSt0&ra=m
कमरेला कमरपट्टा कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो
ये गलियाँ ये चौबारा
मेरे हाथों में भरी भरी चूड़ियाँ
मोहे भाये हरी हरी चूड़ियाँ
यह जो तेरे पायलोंकि छन छन हैं
यह जो तेरे पायलोंकि छन छन हैं
तेरी बिंदिया रे (तेरा झुमका रे)
मी खूप दिवसांनी लताचे ऐकले.
मी खूप दिवसांनी लताचे ऐकले. तिची नक्की चाल आठवत न्हवती. चालू केल्यावर आठवलं.
सहज मनात विचार आला की बाजुबंद खुल खुल जाए .. इतकं वाचुन आणि तीन प्रथितयश लोकांची नावे वाचुन, आणि तीन लिंका एकाच वेळी उपलब्ध असताना, आजूबाजूला युट्युब प्रिव्यू वगैरे नसताता कोण काय क्लिक करेल असा प्रश्न पडला.
पावनेर ग मायेला करू
पावनेर ग मायेला करू
काळी पोत ही जल्माची देई
नाचू किती लाजू किती कंबर लचकली
ठेच लागली जाता जाता जोडवी टचकली.
कुंकू जोडवी काळं मणी मायाळू गं माझा धनी
@ अमितव,
@ अमितव,
बाळा बबडू पिल्लू जानू सोन्या ऐसा कबतक बोलोगी
मेरे नाम का मंगळसूत्र अपने गळे मे कब्बी घालोगी
हा झब्बू इज अ जेम ! 😂 खूप हसलो.
मला इला अरूण ची किमान ६ टुकार गाणी आठवत आहेत, … पण जाऊ दे, नकोच.
पुरुषांच्या दागिन्यांचा
पुरुषांच्या दागिन्यांचा उल्लेरख असलेले गाणे...थोडं थेट आहे. माडगुळकर आणि आशाचे आहे.
हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
तेव्हा दर आठवड्याच्या शनिवारी आम्ही एकत्र जमून प्रत्येकाने काहीतरी सादर करायचे असं करत असू. 
लाजुनीया चूर झाले भीत डोळे झाकिले
ओळखीली माळ मी ही, हीच मोती माणिके.
--- हेच ते ग, तेच हे ते , स्वप्नी येती सारखे
वसंत प्रभूंचे संगीत आहे. मधले पीसेस फारच सुरेख आहेत. लहानपणी मधले पीसेस आवडल्याने ते मी बसवलेले. आणि मग आईला भरीसपाडून ते गाणे एक शनिवारच्या कार्यक्रमात गायला लावलेले, की म्हणजे मला साथ करता येईल.
नथ नाकात साजिरवानी
नथ नाकात साजिरवानी
गला भरून सोन्याचं मनी
कोलीवाऱ्याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतंय मौजा
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा
Pages