Submitted by अमितव on 16 December, 2025 - 13:07
सध्या 'ना तो कारवाँ की तलाश है' मीम्स नी धुमाकुळ घातलेला आहे.
तर त्याची मायबोली व्हर्जन लिहा बरं!
नाम क्या है?
- अतीफ अस्लम
क्या कर रहे हो यहाँ?
- काम ढूंढ रहाँ हूं जनाब!
क्या कर सकते हो?
- बर्तन, साफ सफाई सब कुछ कर सकता हुं
बिर्यानी खाओगे?
- अंजलीच्या रेसिपीने केली आहे का? . अॅ sss ऑsss.. उप्प्स्स्स!!
लावा आणखी माबो तडका! होऊन जाऊ द्या!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
नाम क्या है?
नाम क्या है?
- यलिना बानो
कहाँ से आयी हो?
- रावलपिंडी से जनाब
काम क्या करती हो?
- गझल लिखती हुं
बेफी यांचा धागा वाचला का आधी?
- हायला! तू पण?
(No subject)
(No subject)
(No subject)
नाम क्या है?
नाम क्या है?
- यलिना बानो
कहाँ से आयी हो?
- रावलपिंडी से जनाब
कराची में क्या कर रही हों? काम मांगने आयी हो क्या?
- वो तो अध्याहृत हैं ना जनाब
ढिशक्यँव ढिशक्यँव
(No subject)
अध्याहृत
अध्याहृत
हर्पा, ऋतूराज, गज़लकार, सगळेच
हर्पा, ऋतूराज, गज़लकार, सगळेच…

नाम क्या है?
नाम क्या है?
- हम्झा अली मझारी
कहाँ से आए हो?
- रावलपिंडी से जनाब
ये साथ मे कौन है?
- बेगम है जनाब
नाम क्या है उनका
- यलिना बानो
->> मला विचारलंय ना नाव? मला बोलता येतं! मॅनस्पेलिंग करशील तर बघतेच तुला!
आंधी बनके आया हुं, मेरा होs सला भी ऐयाश है!
ढिशक्यँव ढिशक्यँव
सगळेच
सगळेच
नाम क्या है?
नाम क्या है?
- यलिना बानो
कहाँ से आयी हो?
- रावलपिंडी से जनाब
कराची में क्या कर रही हों? काम मांगने आयी हो क्या?
- क्या काम कर सक्ती हो ?
वो काटकुट के सजाने का काम करती हू.
मुंडी, हाथ , पावं काट के सजा के लांना थालिमे ..
आमच्यात असं काय नसतंय.. आम्ही फक्त फळे कापून सजवून माबोवर पोस्ट करतो.
चल हट .. अतरंगी कही की..
माझा पहिलाच प्रयत्न.. सॉरी अतरंगी.
नाम क्या है?
नाम क्या है?
- यलिना अस्लम
कहाँ से आयी हो?
- रावलपिंडी से जनाब
कराची में क्या कर रही हों?
- काम मांगने आयी हु
खाना बनाना आता है ?
- जी जनाब
जाओ बिर्यानी बनाके लाओ
.
.
ये कैसी बेहुदा बिर्यानी बनायी है ? गोश्त पका ही नही है बिल्कुल
- माफ किजिये जबान.. अभी मायबोली पे जाके "मा का चु" पे पोस्ट डालती हु..
मायबोली ? माकाचु ? ढिशक्यँव ढिशक्यँव
ढिशक्यँव ढिशक्यँव
सगळेच भारी लिहिताय
सगळेच भारी लिहिताय
नाम क्या है?
नाम क्या है?
- यलिना अस्लम
कहाँ से आयी हो?
- रावलपिंडी से जनाब
कराची में क्या कर रही हों?
- काम मांगने आयी हु
क्या काम कर सकती हो? ?
- पीसं निकाल सकती हु जनाब
मुर्गी के?
- नही, किसी भी मुव्ही के, वेब सिरीज के.
ढिशक्यँव ढिशक्यँव
सगळे भारी. मजा येतेय
सगळे भारी. मजा येतेय
सगळे भारी. मजा येतेय +१००
सगळे भारी. मजा येतेय +१००
STY , मिम्स म्हटलं की मायबोलीकरांच्या प्रतिभेला बहर येतो. शिवाय मायबोलीच्या स्पेशल टर्मस असलेले खास विनोद वाचायला मजा येते.
भारी सुरुय
भारी सुरुय
हा ट्रेण्ड माहीत नव्हता
हा ट्रेण्ड माहीत नव्हता
हा ट्रेण्ड माहीत नव्हता
>> ?! ढिश्क्यांव!!
नाम क्या है?
नाम क्या है?
- अतीफ अस्लम
क्या कर रहे हो यहाँ?
- काम ढूंढ रहाँ हूं जनाब!
क्या कर सकते हो?
वर्तुळ पूर्ण करणे के लिये विकु का दिमाग खा सकता हुं ( उप्स)
हा ट्रेण्ड माहीत नव्हता
हा ट्रेण्ड माहीत नव्हता
सर्च मध्ये गाण्याचे नाव टाकून आला नाही. कोणीतरी एखादी लिंक द्या रे. म्हणजे आम्हालाही दिसायला सुरू होतील.
>>>
मला तर शोधून सुद्धा सापडला नाही
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/jlCcpQh5iB0?si=0ks-cRA2EYqFgV87
https://x.com/shilpa_cn/status/2000142601459204186?s=20
माझेमन धन्यवाद... आणि मस्त
माझेमन धन्यवाद... आणि मस्त दोन्ही
भारी सुरुय
भारी सुरुय
हा ट्रेण्ड माहीत नव्हता... मलाही.
या धाग्यावर धमाल चालू आहे.
>>"मला तर शोधून सुद्धा सापडला
>>"मला तर शोधून सुद्धा सापडला नाही">>
इंस्टावर खुप आहेत... शोधुन शोधुन मित्रमंडळी पाठवत असतात एकेक 😀
हा एक बघा, थोडा वेगळा ट्विस्ट आहे...
https://www.instagram.com/reel/DSXbM2TkmzT/
नाम क्या है?
नाम क्या है?
- उस्मान बर्बादी
कहाँ से हो?
- कराची से
क्या लाये हो?
- सातुमोला
नाम से तो नायाब चीज लगती है, दिखाओ.. अरे ये तो लड्डू है
- हा. चितळे के साजुक तुपाचे मोतीचूर लाडू. माबोपे उसको सातुमोला बोलते है. (बेदाणा गिर गया लगता है या डालाच नही?) ... ऊप्स
डाला
डाला

सातुमोला आले का!
सातुमोला आले का!
बेला कसे नाही आले अजून?
बेला कसे नाही आले अजून?
काहीच समजलं नाही पण हसून
काहीच समजलं नाही पण हसून घेतलं
Pages