Submitted by सामो on 29 August, 2025 - 10:30
"हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक अतिच करतात नाही?"
"मग काय रे! एक मीमचा धागा दिला टाकून आणि रमी खेळत बसले असतील लेकाचे. उपक्रम नको, पाकृ नको, हस्तकला नको. रडा लेकांनो. घेतात कशाला नसती कामं अंगावर. आपण तर काय दोन्हीकडुन ढोल वाजवायचा काय."
"अरे पण हे सगळं आहे ना. - उपक्रम, पाकृ, घोषणा, खेळ, शशक, लहानांकरता, मोठ्यांकरता"
"असू देत रे आपलं काम शिव्या घालणे. आपली हक्काची जागा आहे टिका करण्याकरता. खर्या खोट्याचा शहानिशा हवाय कुणाला? बरं पण तू कशाबद्दल अति आहे म्हणत होतास?"
अरे मी "अति काम करतात, राबतात' असे म्हणत होतो. तू काय भलतच वळण दिलस.
बरं निघतो बाबा! लगे रहो."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान, आवडली आणि पटली.
छान, आवडली आणि पटली.
संयोजक राबतात म्हणून आपणा सर्वांना या उपक्रमांचा आनंद घेता येतो.
संयोजकांचे कौतुक आणि आभार.
संयोजकांचे कौतुक आणि आभार.
संयोजकांचे कौतुक आणि आभार.
आता तरी रागावू नका.
मस्त सामो ! +७८६
मस्त सामो !
+७८६
अति काम करतात, राबतात' असे
अति काम करतात, राबतात' असे म्हणत होतो >>>
हे ही खरंय
शशक आवडली.
छान आहे शशक.
छान आहे शशक.
(चांगल्या अर्थाने)
संयोजक अतिच करतात नाही
संयोजकांचे कौतुक आणि आभार.
(No subject)
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
हाहा. शेवटचा ट्विस्ट आवडला.
हाहा. शेवटचा ट्विस्ट आवडला.
आवडली
आवडली
(No subject)
छान. पटलं.
छान. पटलं.
खतरनाक ट्विस्ट जमलाय
खतरनाक ट्विस्ट जमलाय