Submitted by स्वाती_आंबोळे on 28 August, 2025 - 13:46

कृती अशी काही खास नवीन नाही, नेहमीचाच पांढरा भात आणि गोडं वरण.
भात मऊसर शिजवून किंचित मळून घेऊन थोडीशी चोच असलेल्या डावेने मूद पाडून घेतली.
वरणात तूप आणि मीठ घालून हॅन्ड मिक्सरने एकजीव करून घेतलं.
भाताच्या मुदीत छोटासा खळगा करून त्यात वरण घातलं.
बाकी लिंबाशिवाय वरणभाताला मजा नाही आणि सॅलडशिवाय प्लेटिंगला.

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सजावाट नीटस आणि
मला सजावाट नीटस आणि टेम्प्टिंग वाटली. सॅलडही छान दिसतय. खूप सुरेख.
कल्पना भारी आहे.
कल्पना भारी आहे.
अध्याहृत
अध्याहृत
खालच्या फोटोतली प्लेट बॅग्राऊंड मस्त दिसतेय सजावट ही छान.
भारी आयडीया.
भारी आयडीया आणि प्रेझेंटेशन
(शाकाहारी पदार्थाला मांसाहारी रूपात पेश केल्याबद्दल अध्याहृत भावना काकू दुखावल्या गेल्या नाहीत )
भारी आहे आयडियेची कल्पना
भारी आहे आयडियेची कल्पना
वरण भाताची पाकृ लिहायला
वरण भाताची पाकृ लिहायला संयोजकांनी का सांगितलं ते आत्ता समजले. नाहीतर अध्याहृतपणे gastronomy वापरून चिकनचा भात आणि पायासूपचे वरण पण करता आले असते
भाताची मूद सुरेख जमली आहे.
मस्तं आयडिआ आहे सजवटीची !
मस्तं आयडिआ आहे सजवटीची !
व्हेजि अंडी
मस्त! ऐकणार नाही तुम्ही!
मस्त!
ऐकणार नाही तुम्ही! 

पण किती ते ग्लॅमर! मेक वरणभात मध्यमवर्गीय अगेन! MWMA च्या टोप्या कराव्या लागतील अशाने.
आता मला एग बेनडिक्टचा धसका बसणारे. मध्ये कापलं आणि योकच्या ऐवजी वरण-तुपाची धार वाहिली तर काय घ्या!
होय वरण स्ट्र्ट्स विथ w नॉट अ
होय वरण स्टार्टस विथ w नॉट अ v. अगदी बरोब्बर पण जसा गॉड मधला जी कॅपिटलच काढतात तसा आमच्या हंबल वरणभाताचा w स्मॉलच असतो

प्रत्येक ममव घरात बाळाला चिऊकाऊचा घास वरणभाताचाच असतो.
मस्त आहे आयडिय
मस्त आहे आयडिया
मस्तच दिसतेय.
मस्तच दिसतेय.
संयोजक, हे चीटिंग आहे, चक्क
संयोजक, हे चीटिंग आहे, चक्क एक उकडलेले अंडे चिरून सजवलेले. आणि म्हणे वरण भात आहे. ऐसा चाल बे ना. डीसक़्वालिफ़ाय करा.
मस्तच... आयडिया भारीच आहे.
मस्तच... आयडिया भारीच आहे. जरा लांबून डोळे किलकिले करून बघितला फोटो तर अंडच वाटतंय.
केकू
वाटतो नाही. अंडच आहे, मी
वाटतो नाही. अंडच आहे, मी सांगतो ना.
आमचेकडे चातुर्मास आणि
आमचेकडे चातुर्मास आणि उपवासाची स्पेशल शाकाहारी अंडी उपलब्ध
खूपच कल्पक आणि सुरेख सजावट.
खूपच कल्पक आणि सुरेख सजावट.
तिथे सॅलड ऐवजी सॉस पण छान वाटला असता. आणि तुपा ऐवजी छोटा बटर क्यूब!
हाहा! एकदम कल्पक.
हाहा! एकदम कल्पक.
मस्त presentation..आवडलं
मस्त presentation..आवडलं
उत्तम!
उत्तम!
मस्त आवडली कल्पना.
मस्त
आवडली कल्पना.
जरा सॉस म्हणून लोणचं शेजारी असतं शेजारी
>अध्याहृत भावना काकू<
भारी आहे ही पण सजावट. एकदम
भारी आहे ही पण सजावट. एकदम इनोवेटिव्ह
आयडिया मस्त आहे ही. रंगांचा
आयडिया मस्त आहे ही. रंगांचा योग्य पदार्थासाठी वापर केलायस म्हणून दोन वाढीव मार्कं.
जमलंय!
जमलंय!
कल्पक आणि सुंदर!
कल्पक आणि सुंदर!
>अध्याहृत भावना काकू>>
आणि या ठिकाणी एकदम भारीपैकी
आणि या ठिकाणी एकदम भारीपैकी आयड्येची कल्पना लढवण्यात आलेली आहे!
चक्क एक उकडलेले अंडे चिरून सजवलेले. आणि म्हणे वरण भात आहे. ऐसा चाल बे ना.>>
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
मस्तच!
मस्तच!
भारी आहे आयडिया!
भारी आहे आयडिया!
यातुन वरणभात अंड्यांएवढाच पौष्टिक असतो असा संदेश समाजात जाईल.
आयडिया मस्त.
आयडिया मस्त.
मस्त कल्पना!
मस्त कल्पना!
मानव आणि अमितव यांचे प्रतिसादही खुसखुशीत.
Pages