Submitted by सामो on 28 August, 2025 - 13:35
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले. कसे शक्य आहे हे? तुम्हीच माझ्या सत्यवानाचे प्राण घेउन जात आहात आणि तुम्हीच मला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देताय? याची मला सुसंगतीच लागत नाहीये.
.
यम - अरेरे मीम्स चा धागा बघता बघता ब्रह्मघोटाळा करुन बसलो का. तरी चित्रगुप्त म्हणालेला कामाच्या वेळेत, त्या मायबोली साईटवर जाउच नका. असो आता आलिया भोगासी, असावे सादर
.
"घे बाळ तुझ्या पतीचे जीवदान तुला दिले."
.
आता सर्व काही कुशल आहे - सावित्री आणि सत्यवान आता माबोचे नवसदस्य आहेत. दोघे मोठ्या आवडीने मीम्स मीम्स खेळतात
आणि अजुनही यम माबोवर वाचनमात्र असतात कारण एकदा माबोकर म्हणजे आयुष्यभर माबोकर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदम मस्त सामो. वटपौर्णिमा
एकदम मस्त सामो. वटपौर्णिमा विशेष भाग.
छानै आहे शशक
छानै आहे शशक
मस्त!!!
मस्त!!!
छान
छान
वा! एकदम मस्त.
वा! एकदम मस्त.
एकदम मस्त सामो. वटपौर्णिमा
एकदम मस्त सामो. वटपौर्णिमा विशेष भाग.+1
हे हे मस्तच.
हे हे मस्तच.
(No subject)
एकच नंबर
एकच नंबर
भारी
भारी
(No subject)
(No subject)
भारीच...
भारीच...
Omg एकदम भारी
Omg एकदम भारी