तोहफा तोहफा तोहफा.. लाया लाया लाया..

Submitted by अलीबाबा on 20 August, 2025 - 05:51

जीएस्टी चे २ च स्लॅब करून टॅक्स कमी केले आहेत हे दाखवण्याचा आव आणण्यात आलेला आहे असे दिसते.

मला फारसं कळत नाही यातलं. जाणकारांनी कृपया समजवून सांगावे.

जे दिसतंय त्यावरून, हातचलाखी करुन उदा. कार वरचा २८% चा १५% टॅक्स केला तरी १३% कंपनीला अ‍ॅडिशनल अन १५% तुम्हाला लावण्यात आला आहे. कंपनी हे १३% तुमच्याच गळ्यात मारणार हे नक्की.
५% जीएस्टीचे इन्पुट क्रेडिट मिळणार नाही, सो पुन्हा तीच गम्मत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users