मायबोली गणेशोत्सव २०२५ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे माझे वाहन, माझे आवडते वाहन
जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपण असंख्य वाहने वापरतो, लहानपणीच्या साध्या तीन चाकी सायकली पासून ते मोठमोठ्या गाड्यांपर्यंत. कोणीतरी भेट दिलेल्या, आई वडिलांनी घेऊन दिलेल्या वाहनांपासून ते आपण स्वकमाईने, कर्ज काढून घेतलेल्या वाहनांपर्यंत..... कधी कधी ते वाहन म्हणजे आपले अजून सत्यात न उतरलेले स्वप्न असते....
या धाग्यावर तुमच्या आवडत्या, मालकीच्या व स्वप्नातल्या गाड्यांचे फोटो येऊ द्या.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
अकरा नंबरची गाडी
माझे वाहन
माझे आवडते वाहन
अकरा नंबरची गाडी
झब्बू ३ कुठे गेला??
झब्बू ३ कुठे गेला??
Harpen परफेक्ट सुरवात केलीस
Harpen परफेक्ट सुरवात केलीस
लै गाड्या हो आमच्याकडे
लै गाड्या हो आमच्याकडे
जमल्या स आम्च्या ट्रेन्चे
जमल्या स आम्च्या ट्रेन्चे फोटो टाकेन
(No subject)
Bike-O
Bike-O

माझ्या धाकट्या भावाची ई-
माझ्या धाकट्या भावाची ई- सायकल -
मुलाची सायकल
मुलाची सायकल
वाह काय छान सायकल आहे.
वाह काय छान सायकल आहे.
(No subject)
ही माझी :))
ही माझी
(No subject)
हि माझी
ही माझी ००३
ही माझी ००३

(No subject)
माझी गाडी नाही
माझी गाडी नाही
पण रस्त्यात दिसलेली इंटेरेस्टिंग गाडी
मेसेज वाचा बंपरवरील
हे ही फार इंटेरेस्टिंग सापडले
हे ही फार इंटेरेस्टिंग सापडले म्हणून लागोपाठ 2 टाकलेत
काचेवरील निरोप पोहचतोय का बघा
आता तरी धुआ
आता तरी धुआ
