मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी आपण ऐकतोच पण आपल्यापैकी अनेकजण अन्य भाषेतीलही गाणी ऐकत असतील. कारण त्यांना भाषा येत असेल, किंवा भाषा गोड वाटत असेल. या धाग्यावरती अशी नॉन-मराठी, नॉन - हिंदी व नॉन-इंग्रजी गाणी शेअर करु यात का? मी करते सुरुवात. बंगाली भाषा अतिव मधुर असल्या कारणाने मी खूप बंगाली गाणी ऐकते. बरेचदा असे कळते की हिंदी आणि बंगाली गाण्यांच्या चाली डिट्टो आहेत. -
उदा -
https://www.youtube.com/watch?v=Ccw-AppiE-Q - आमी चोलते चोलते थेमे गेशी
हे आणि याचा हिंदी काऊंटरपार्ट -
https://www.youtube.com/watch?v=CPwbi-hfenI - कई बार यूं ही होता है
------------------
https://www.youtube.com/watch?v=UQvcmBUd_uc&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - ना जेओ ना
हे आणि याचा हिंदी काऊंटरपार्ट -
https://www.youtube.com/watch?v=SYEzJfSZm2w - ओ सजना बरखा बहार
-----------------------------------------------
बंगाली - https://www.youtube.com/watch?v=EZ-V8YvUqSM&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - ना मोनो लागे ना
हिंदी - https://www.youtube.com/watch?v=hdX_sQr19Yo&list=RDhdX_sQr19Yo&start_rad... - ना जिया लागे ना
---------------------------------
अशी खरच खूप बंगाली गाणी आहेत. मग गुगल ट्रान्स्लेशन करुन त्यांचा अर्थ शोधायचा. कधीकधी म्हणजे खरे तर खूपदा रम्य कविता सापडतात. आर्त गाणी सापडतात. एक आर्त गाणे -
https://www.youtube.com/watch?v=r3lYU0FI1WE - जोखोन निरोबे दूरे
“Jokhon Nirobe Dure” (যখন নীরবে দূরে) translates to “When Silently, from Afar.”
This title immediately sets a contemplative and distant tone, suggesting themes of separation, quiet observation, or unspoken emotions.
The poem explores an emotion of quiet longing, possibly for a lost love, an unattainable dream, or a moment forever out of reach. Jibanananda often portrayed characters who observe life from a distance, detached yet deeply affected.
वरती इंग्रजीत कोणी तरी सुंदर वर्णन केलेले आहे. माझ्याच्याने ते मराठीत तितक्या उत्कटतेने रुपांतरित होणार नाही म्हणुन तसेच ठेवले आहे.
----------------------------------
https://www.youtube.com/watch?v=Laeq6MgYVPk&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG... - - ब्रिष्टी ब्रिष्टी ब्रिष्टी
खरोखर अवतीभवती पाऊस पडू लागतो.
-----------------------
https://www.youtube.com/watch?v=Y7ZHkpRcshQ&list=RDY7ZHkpRcshQ&start_rad...
हे एक तेलुगु गाणे इतके सुंदर चित्रीकरण आहे. खेड्यातील जीवन दाखविले आहे. अर्थात फक्त सुंदर सुंदर घटना, निसर्ग दाखविण्याची आर्टिस्टिक लिबर्टी घेतलेली आहे.
--------------------------------------
हे आदिभिक्षु नावाचे शंकरांचे गाणे. त्या 'आदिभिक्षु' नावाच्याच प्रेमात पडले नंतर गाण्याच्या व शेवटी त्या गाण्यातील काव्याच्या.
https://www.youtube.com/watch?v=RQRlVmDwlyo&list=RDRQRlVmDwlyo&start_rad...
--------------------------------------
श्रीरामदासुडू तर प्रत्येक गाणे विलक्षण आहे.
https://www.youtube.com/watch?v=E8aZn74OOXQ&list=RDE8aZn74OOXQ&start_rad... - वर्णनात्मक रामनामावली भजणारे हे गाणे घ्या
किंवा
अंत राममयम - https://www.youtube.com/watch?v=TLfOhQGDzvY&list=RDTLfOhQGDzvY&start_rad...
-----------------------------------------
हे तामिळ 'दशावतार' गाणे सुमधुर तर आहेच पण पहायलाही खूप मजेशीर आहे. - https://www.youtube.com/watch?v=IfHnOxw_N0w
-----------
https://www.youtube.com/watch?v=XGeccjWtWnc&list=RDXGeccjWtWnc&start_rad... - गंगा तुमी गंगा बोइझोकॅनो
.
त्याचे हे हिंदी व्हर्जन -
https://www.youtube.com/watch?v=syrh0rEnFGQ&list=RDsyrh0rEnFGQ&start_rad...
.
विस्तार है अपार, प्रजा दोनों पार
करे हाहाकार निःशब्द सदा
ओ गंगा तुम
ओ गंगा बहती हो क्यूँ?
नैतिकता नष्ट हुई, मानवता भ्रष्ट हुई
निर्लज्ज भाव से बहती हो क्यूँ?
इतिहास की पुकार, करे हुंकार
ओ गंगा की धार
निर्बल जन को
सबल-संग्रामी, समग्रोगामी
बनाती नहीं हो क्यूँ?
अनपढ़ जन अक्षरहिन
अनगीन जन खाद्यविहीन
नेत्रविहीन दिक्षमौन हो क्यूँ?
इतिहास की पुकार...
व्यक्ति रहे व्यक्ति केंद्रित
सकल समाज व्यक्तित्व रहित
निष्प्राण समाज को छोड़ती ना क्यूँ?
इतिहास की पुकार...
रुदस्विनी क्यूँ न रहीं?
तुम निश्चय चितन नहीं
प्राणों में प्रेरणा देती ना क्यूँ?
उनमद अवमी कुरुक्षेत्रग्रमी
गंगे जननी, नव भारत में
भीष्मरूपी सुतसमरजयी जनती नहीं हो क्यूँ?
विस्तार है अपार...
---------------------------------
https://www.youtube.com/watch?v=xGanUSHrFoQ&list=RDxGanUSHrFoQ&start_rad... - आमि एक जाजाबोर
मी एक मनमुक्त हरफनमौला/ भटक्या ....
फार सुंदर युनिव्हर्सल गाणे आहे. माझे सर्वात लाडके. कारण या गाण्याच्या चालीतच एक मोकळा श्वास आहे, विस्तीर्ण रस्ता, मोकळे आभाळ आहे. मला नेहमी वॉल्ट व्हिटमनचे, 'सॉंग ऑफ ओपन रोड' आठवते. इट स्टर्स माय हार्ट. काहीतरी विलक्षण वाटते, काहीतरी हाक घालते. कारण या गाण्याची चाल.
Afoot and light-hearted I take to the open road,
Healthy, free, the world before me,
The long brown path before me leading wherever I choose.
लताने सलील चौधरीची जवळ जवळ
लताने सलील चौधरीची जवळ जवळ सगळीच हिंदी गाणी बंगाली मध्ये केली आहेत. कोणती जास्त गोड असा प्रश्न पडावा इतकी छान आहेत.
छान धागा.
छान धागा.
भाग्यद लक्ष्मी बारम्मा .... आवडते
छान धागा .https://www.youtube
छान धागा .
https://www.youtube.com/watch?v=1l6Dg70y31k
हे घ्या तमिळ छैय्या छैया!
Thiruda Thiruda Movie Songs |
Thiruda Thiruda Movie Songs | Konjam Nilavu | Chandralekha Video Song | Mani Ratnam | AR Rahman
AP International
https://www.youtube.com/watch?v=Uj_18hXo5G0
एस डी - आर डी पिता
एस डी - आर डी पिता पुत्रांचीही अनेक हिंदी गाणी बंगालीत आहेत.
आर डीचे मला खूप आवडणारे बंगाली गाणे https://youtu.be/gV7pzOUBinc?feature=shared
आणि याचे हिंदी वर्जन https://youtu.be/oAZjOzyBmEI?feature=shared
मेरी भिगी भिगी सी चे बंगाली वर्जन " मोने पोरे रुबी रॉय " - याचा मूड हिंदी गाण्यापेक्षा वेगळा आहे.
गुजराथी राखना रमकडा पिक्चरचं
छान धागा.
गुजराथी राखना रमकडा पिक्चरचं टायटल सॉंग आवडतं. पिक्चर बघितलेला लहानपणी tv वर.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=MH2Xjdh3cvQ
बेंगाली "मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा "
मुक्काला कुकाबला मूळ तमिळ
मुक्काला कुकाबला मूळ तमिळ गाणे
https://www.youtube.com/watch?v=PjT12Ce0Kw8
मला फार गार आवडलेलेhttps:/
मला फार गार आवडलेले
https://www.youtube.com/watch?v=Is7maCcAdmk
"Time in a Bottle" song by Jim Croce
आणि हे त्याचे ओरिजिनल
https://www.youtube.com/watch?v=dO1rMeYnOmM
https://youtu.be/sDZA54sTqwQ
https://youtu.be/sDZA54sTqwQ?si=3UMr7rJQKpUGohMi
वाग्यो रे ढोल
https://youtu.be/cqof4tlkEp0?si=egUqdj4mDNrbHHFE
हैय्या
' हेल्लारो' या गुजराथी सिनेमातील गाणी!
सिनेमा सुंदर आणि हे गाणे ही !
श्रवणीय, नेत्रसुखद !
शंकराभरणम्
शंकराभरणम्
कीर्ती शिलेदार या गाण्याच्या प्रेमात होत्या. दूरदर्शनवर प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात त्यांनी हे स्वतःहून गायलं होतं.
शंकराभरणम् ची सर्व गाणी
शंकराभरणम् ची सर्व गाणी चांगली आहेत.
ही घ्या माझ्या आवडीची २ तामिळ
ही घ्या माझ्या आवडीची २ तामिळ गाणी
इरविंग थीवाय - चित्रपट 96 - चिन्मयी श्रीपदा, प्रदीप कुमार
अग नग - पी एस २ - शक्तिश्री गोपालन
याच हिंदी वर्जन
रुआं रुआं - शिल्पा राव
आणि एक मल्लू गाणं
मलरे - प्रेमम - विजय येसूदास
हे गाणं मला माबोवर ब्लू कोलंबसै यांच्या रेकोमुळे समजलं.
शिवाय शिल्पा राव, अली सेठीचं कोक स्टुडिओ पाकिस्तानवरलं 'पार चना दे' आवडतं
माझेमन
माझेमन
सगळी गाणी ऐकली. छानच आहेत. विशेषतः इरविंग थीवाय फार आवडले.
आता हे घ्या माझ्या आवडीचे एक खट्याळ गाणे.
https://www.youtube.com/watch?v=97uVDPOibYw
UMBALAKKA HD Video Song | En
UMBALAKKA HD Video Song | En Swasa Kaatre | Arvind Swamy | A. R. Rahman |
https://www.youtube.com/watch?v=Vj9wm9bdgcM&list=RDVj9wm9bdgcM&start_rad...
एकदम भन्नाट .!
आणि हे
https://www.youtube.com/watch?v=1Q2ehc0mCY4
Alisha Chinai चे वर्षन .
अरे वा!! खूप गाणी मिळताहेत,
अरे वा!! खूप गाणी मिळताहेत, सगळ्यांची आवड कळते आहे. एक एक ऐकत जाईन व इथे कसे वाटले ते लिहीन.
.
वाग्यो रे ढोल मस्त आहे.
'ऊर्वशी ऊर्वशी' = इरविंग थीवाय आणि तिरुडा तिरुडा माहीत तर होतेच फार आवडते.
मलरे - प्रेमम - हळवे आहे. मी त्याचा अर्थ शोधून वाचला.
अग नग - कथाही जबरदस्त वाटतेय व गाणेही आवडले.
शंकराभरणम - नृत्य वा गाणे दोन्ही छान
मी डोलकर डोलकर लहानपणापासून ऐकलेले आहे त्यामुळे फार आवडते. हे व्हर्जनही आवडले.
>>>>>>आर डीचे मला खूप आवडणारे बंगाली गाणे
जबरदस्त आर्त आहे. अर्थ वाचला ना. काय मस्त गायलय. हिंदी व्हर्जनही आवडले.
>>>>>मोने पोरे रुबी रॉय
अरे सुंदरच.
ही सर्व गाणी माझ्या अति
ही सर्व गाणी माझ्या अति आवडीची -
आमी चोलते चोलते थेमे गेछी -
https://www.youtube.com/watch?v=dcfbSJFk_Qk&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
जेथे जेथे पोथे -
https://www.youtube.com/watch?v=QBa6Zjit4Ms&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
आकाश केनो डाके -
https://www.youtube.com/watch?v=MH2Y4THJ48Y&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
हिं - ये शाम मस्तानी, ...
केनो किच्चु कॉथा बोलो ना -
https://www.youtube.com/watch?v=fhKfrs3PfKs&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
आकाश प्रदीप जले
https://www.youtube.com/watch?v=47VIUAVnEYw&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
https://www.youtube.com/watch?v=t33Eg-uAG5Y&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
धितंग धितं बोले रे माधो ले तन तोले ....
आई गायची. तिला कसे माहीत होते काय माहीत
शोनो कोनो एक दिन -
https://www.youtube.com/watch?v=cZFlbYGEvVA&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
मिले सूर ची कशी आठवण नाही....
मिले सूर ची कशी आठवण नाही.... कदाचित त्याच ओळी सगळीकडं नसाव्यात मला खूप आवडतं. अजून तूनळीवर ऐकतो.
वरचं सगळं भारी आहे. निवांत आडवं पडून ऐकतो.
दसा होय की ते गाणे भारी आहेच.
दसा होय की ते गाणे भारी आहेच.
मिले सूर ची कशी आठवण नाही
मिले सूर ची कशी आठवण नाही
>>>> हो!! त्यातल्या काही ओळी लक्षात आहेत आणि आवडतंच.
खलासीhttps://youtu.be
खलासी
https://youtu.be/t7wSjy9Lv-o?si=EIN99g9CgkRTbbIw
नागर नंदजी ना लाल
https://youtu.be/iraezTzB938?si=Aod4Qtl7jqZR-Hd0
मस्त धागा सामो.
मस्त धागा सामो.
बंगालीत गाजलेले बरेच पिक्चर हिंदीत आले, त्यातली गाणी पण जशीच्या तशी आलीत.
उत्तम कुमार शर्मिला टागोर जोडीचे बहुतेक सगळेच.
आनंद आश्रम, दूरीया<
अमानुष मधली गाणी पण चालीसकट आहेत.
फक्त एक गाणं हिंदीत भाषांतरीत केलं पण पिक्चर मधे नाहीये ते.
जोदी होई चोरकाटा
https://www.youtube.com/watch?v=3UdHV3nNuNc&list=RD3UdHV3nNuNc&start_rad...
हिंदीत (सिनेमात नाही हे)
https://www.youtube.com/watch?v=-06Uuud_PEs&list=RD-06Uuud_PEs&start_rad...
मूळ गाणं खट्याळ आणि बदमाष आहे. हिंदीत रूपांतर होताना तो अर्थ हरवलाय.
PS1 ची ही दोन गाणी (तमिळ
PS1 ची ही दोन गाणी (तमिळ व्हर्जन्स) फार आवडतात -
वीरा राज वीरा
https://www.youtube.com/watch?v=0aavCtXiiX4
अलईकडल
https://www.youtube.com/watch?v=D0lp6b1dsK4
आणि PS2 मधलं हे गाणं -
चिन्नन्जिरूनिलवे
https://www.youtube.com/watch?v=FLp_nFtIKIw
रमड कसली गोड गाणी आहेत गं
रमड कसली गोड गाणी आहेत गं तीन्ही. उत्सवी!
-----------
राभु गाणी मस्त आहेत गं. फार आवडली.
चिन्नन्जिरूनिलवे छान आहे. फार
चिन्नन्जिरूनिलवे छान आहे. फार अँग्स्ट आहे त्यात. त्याचंच हिंदी व्हर्जन ‘मेरा आसमां’ही आहे. पण तमिळ जास्त छान आहे.
आणि A Walk In the Clouds मधलं Mariachi Serenade . बहुतेक स्पॅनिश.
आणि इंग्लिश-इटालियन Con Te Partriro
Malayalam songs list -
Malayalam songs list -
Jeevamshamayi
Malare
Aaro Nenjil
Pavizha Mazha
Uyiril thodum
Nee mukilo
Lailakame
Thaniye
Para Para
Wow Song
Innalekalil
Aaro Nenjil
Vaarthinkale
Idukki
Mounangal
Chinnamma adi
Minnigum Minnaminunge
Thiruvaavaniravu
Kannodu Chollanu
Kathirannu
Mukkathe Penne
Sita Kalyanam
Singa Kutty Bring on the chaos
Kerala manninayi
Akale
Pularikalo
Puthumazhayayi
Oru Kari Mukilinu
Kattumele
Thanaro
Harthal Punk
Porumo
Tharangal
Pistah
Muthuchippi
Mel Mel Mel
Sanchari Nee
Subhanallah
Innariyathe
Kizhakku Pokkum
Pattil Ee Pattil
Hey Madhuchandrike
Raave
Thennal Nilavinte
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/85302
मेल मेल या मलयाळम गाण्याचे भाषांतर व गाण्याची लिंक येथे उपलब्ध
सामो थँक्स.
सामो थँक्स.
मस्तं धागा आहे हा. यातली गाणी आता वीकेण्डला ऐकेन.
सध्या टंकन एका हाताने करावे लगत असल्याने वाचनमात्र.
शक्ती सामंतांचे बरेच बंगाली हिट हिंदीत आहेत. त्यातली मूळ गाणी पण ऐका.
छुंकर मेरे मन को या गाण्याची मूळ चाल बंगाली आहे. त्याचे अनेक वर्शन्स आहेत.
अरे वा! मल्याळी गाण्यांचा
अरे वा! मल्याळी गाण्यांचा पाऊस पडला आहे. निवांतपणे ऐकेन.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=87jtbauufgc&list=RD87jtbauufgc&start_rad...
ऐयी रात तोमार आमार
ओयि चांद तुमार आमार
शुदु दु जेनार
ऐयि रात शुदु जे गानेर
Pages