Submitted by आस्वाद on 8 March, 2025 - 13:52
कोणाला चांगले कॉऊन्सेलर/थेरपिस्ट माहित आहे का भारतात ज्यांना NRI clients सोबत काम करायची सवय आहे? इथे (US )जे थेरपिस्ट आहेत त्यांना भारतीय कुटुंबांचे डायनॅमिकस समजणार नाहीत असं वाटतंय. बरेच साठलेले grievances आहेत, आणि नवरा थेरपी वगैरे थोतांड असं मानणारा आहे. त्यामुळे मला सुरुवात माझ्यासाठी करायची आहे. couples counselling पुढे लागेल, अस वाटतंय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमच्या स्पेसिफिक need मध्ये
तुमच्या स्पेसिफिक need मध्ये बसणारे कोणी माहीत नाहीये.
पण तुम्ही लवकरात लवकर ज्या कोणत्या समस्येला तोंड देताय त्यातून बाहेर पडाल या शुभेच्छा !!
God Bless You !!
तुमचा इमेल id पाठवा..
तुमचा इमेल id पाठवा..
इथे (US )जे थेरपिस्ट आहेत
इथे (US )जे थेरपिस्ट आहेत त्यांना भारतीय कुटुंबांचे डायनॅमिकस समजणार नाहीत असं वाटतंय>>> अमेरिकेतलाच भारतीय वंशाचा/ची शोधला तर?(अमेरिकन बॉर्न नव्हे) भारतातल्याला कदाचित परदेशातल्या रिॲलिटीज समजणार नाहीत.
ऑल द बेस्ट.
My daughter is a counselor
My daughter is a counselor,a therapist and a life coach. Some of Her clients are Americans,
some are Indians living abroad and some are Indians from India.
She can speak English, Marathi and Spanish languages.
If interested, Share your email id. Pl .
माझ्या परिचयात एक चांगली,
माझ्या परिचयात एक चांगली, अनुभवी RECBT, ACT थेरपिस्ट आहे. एनआरआय क्लाएन्ट्ससोबत बरंच काम केलंय.
संपर्कातून इमेल पाठवते. प्लीज चेक करा.
IPH Pune या संस्थेतर्फे
IPH Pune या संस्थेतर्फे परदेशातील लोकांसाठी counseling ची सेवा पुरवली जाते. संस्थेची website check करा. https://iphpune.org/
REBT चा introductory कोर्स करण्याची संधी मिळाल्यास जरूर करा.
विदुला या नावाची एक संस्था
विदुला या नावाची एक संस्था पुण्यात आहे .... उत्तम आहेत...९०२८०७९७१९..... माझा संदर्ब द्या... रवी उपाध्ये
त्यांचे नाव आहे डॉ म्रुदुला आपटे