Submitted by Ashwini_९९९ on 25 February, 2025 - 02:08
गिरनार यात्रा करून कोणी आल आहे का? मी एप्रिल एंड ला जात आहे...माझ्याबरोबर चे सगळे ऑलरेडी एकदा दोनदा जाऊन आले आहेत... मी त्यात फिजिकली कच्चा लिंबू आहे..कारण व्यायाम काहीच नाही.. १०००० पायऱ्या चढून उतरून येण्या करता जो फिटनेस हवा तो नक्कीच नाही माझ्याकडे...अजून दोन महिने आहेत... काय तयारी करावी लागेल शारीरिक दृष्ट्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दत्तभक्ती फार कडक व विमल असते
दत्तभक्ती फार कडक व विमल असते. मला कधीच झेपली नाही. तेव्हा बोलावणे येणारच नाही. त्यात आर्थ्रायटिस असल्याने ईंग्रजी पद्धतीशिवाय पर्याय नाही. तेव्हा पत्ता कट झालाय.
अश्विनि तुमचा अनुभव दिव्य आहे. फार आवडला.
>> बोलावणे येणारच नाही >>>>
>> बोलावणे येणारच नाही >>>>
गिरनारचेच बोलावणे आले पाहिजे असं नाही.
भाविकांना दत्ताची ठिकाणे पाहायची असतील तर दुसरी आहेत ना. गिरनार ११०० मिटर्सवर आणि पायऱ्या चढून जावे लागते. पण गुरू शिखर (=गरू शिखर) माउंट अबूवरती (१२०० मिटर्स) आहे. १७०० मिटर्स उंचीवर असले तरीही तिथे जाणे मात्र सोपे आहे. वाहने तळाशी जातात, तिथून शंभरेक पायऱ्या फक्त चढाव्या लागतात.
शिवाय अबूच्या आसपास बरीच प्रेक्षणीय स्थाने आहेतच.
https://shreedattashish
https://shreedattashish.blogspot.com/
आज परत या ब्लॉगपाशी अडखळले. फार सुंदर ब्लॉग आहे.
अश्विनी ९९९, छान वाटले की
अश्विनी ९९९, छान वाटले की तुम्ही दर्शन घेऊन आलात. अनुभव इथे लिहिलात हे खूप छान केलेत.>>>> +१
Pages