म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.
पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?
आपल्या जुन्याच म्हणी आणू या, नवीन रूपांत, नव्या रंगात!
तुम्ही वापरत असलेल्या, तयार केलेल्या आधुनिक म्हणी या धाग्यावर द्या.
जुन्या म्हणींच्या आधारावर तुमची कल्पनाशक्ती वापरून नवीन म्हणी तयार करा.
ही स्पर्धा नाही . फक्त एक गंमत उपक्रम आहे .
इथे कोणतेही बंधन नाही व नियम नाहीत. फक्त तुम्ही जर आंतरजालावरून उचलून इथे डकवणार असाल तर त्याचा स्रोत द्या.
चला तर मग! तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौफेर उधळू द्या! उडू द्या हास्याचे तुषार आणि चालू द्या मनोरंजनाचा धबधबा !
प्रतिसाद नको पण रिक्षा आवर >>
प्रतिसाद नको पण रिक्षा आवर >> हे भारी आहे
पैसे नाहीत बस ला आणि म्हणे
पैसे नाहीत बस ला आणि म्हणे घेणार मी टेसला
गुगल करून भागले आणि एआयच्या
गुगल करून भागले आणि एआयच्या नादी लागले.
आपली प्रोफाइल ठेवावी लॉकून
आपली प्रोफाइल ठेवावी लॉकून आणि दुसऱ्याची पहावी वाकून
खिशात चारशे आणि आणायला गेला
खिशात चारशे आणि आणायला गेला पोर्शे
सुपर इकॉनॉमी क्लास आणि फर्स्ट
सुपर इकॉनॉमी क्लास आणि फर्स्ट क्लासचा माज
आपले ते फिचर्स, दुसऱ्याचे ते
आपले ते फिचर्स, दुसऱ्याचे ते बग्स
वाडा गये वाडेकर, टिपापा गये
वाडा गये वाडेकर, टिपापा गये टिपापाकर
माबो गये माबोकर, मिपा गये मिपाकर
मस्तच सगळ्या आधुनिक म्हणी.
हसतील त्यांचे स्मायली दिसतील
हसतील त्यांचे स्मायली दिसतील
आधी फोटोबा मग पोटोबा
आधी फोटोबा मग पोटोबा
इकडे ॲडमिन तिकडे ट्रोल
इकडे ॲडमिन तिकडे ट्रोल
आधी फोटोबा मग पोटोबा>>>
आधी फोटोबा मग पोटोबा>>> मार्मिक
बुडत्याला ड्युआयडींचा आधार
बुडत्याला ड्युआयडींचा आधार
आधी फोटोबा मग पोटोबा>>>
आधी फोटोबा मग पोटोबा>>> मार्मिक +१
मोरोबा मस्तच
मोरोबा मस्तच
वात्रट युट्यूबर्सना
वात्रट युट्यूबर्सना सबस्क्रायबर्स फार
रिकामा आयडी, ॲडमीनवर डाऊट खाय
रिकामा आयडी, ॲडमीनवर डाऊट खाय
सगळ्या नवीन म्हणी एकसे एक
सगळ्या नवीन म्हणी एकसे एक आहेत.
टोळास बोले, खर्यास लागे
टोळास बोले, खर्यास लागे
आधी फोटोबा मग पोटोबा…
आधी फोटोबा मग पोटोबा… 👌
Pleading guilty here 😀
नवीन आलेल्या सर्वच सर्च म्हणी
नवीन आलेल्या सर्वच सर्च म्हणी कल्पक आहेत.
जुन्या म्हणीवरूनच पुढे पाहीजे कि एकदम नवीन पण चालेल ?
अरे व्वा
अरे व्वा
नवीन आलेल्या म्हणी भारीच आहेत.
रानभुली, नवीनही चालतील.
धन्यवाद ऋतुराज ( ही आयडियाची
धन्यवाद ऋतुराज ( ही आयडियाची कल्पना तुमची ना ?)
हाडाच्या माणसाला गुगलारसा कशाला ?
अमित ( Infinite, boundless) जयाला ( Victory) संयमाची रेखा !
ड्युआयडी ड्युआयडी चाहते साची
ड्युआयडी ड्युआयडी चाहते साची
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
Pages