Submitted by मोरोबा on 6 November, 2024 - 05:49

निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।
हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।
कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।
लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।
गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।
या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।
कित्येक इल्लिगल ॲरेस्टिला। कित्येकासि धाक सुटला।
कित्येकांस डिपोर्ट केला। डॉनल्डराजा।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि त्या सर्वाचा खर्च तुम्हीच
आणि त्या सर्वाचा खर्च तुम्हीच कराल. >> ये लगा सिक्सर!
थोडा वेळ बघितले. मेलेनिया
विकु

फा, उषःकाल
थोडा वेळ बघितले. मेलेनिया 'मुडदा बसवू का याचा' इतकी निराश दिसत होती, अक्षरशः फ्युनरलच्या वेशात आली होती, रुंद कडेची काळी हॅट व डार्क नेवी ब्लू जे ब्लॅक वाटावे असा ड्रेस घालून दगडासारखी निश्चल उभी होती. इव्हांका 'काही का करेनात बाबा' टाईप न्यूट्रल वाटली, दुसरी मुलगी बर्थडे पार्टीत असावेत तितकीच खूष वाटली, अक्षरशः वाल्या कोळ्याचे कुटुंब 'प्रि वाल्मिकी मीट अप' ला - 'आम्ही नाही तुझ्या पापात भागीदार' म्हणतात, तो सीन वाटला.
उषा तै नी केस का रंगवले नाहीत, वान्स नेहमी पारोसा का दिसतो हे उपप्रश्न.
प्रत्येक वेळेस पब्लिक उभं
प्रत्येक वेळेस पब्लिक उभं राहून टाळ्या वाजवताना, बायडेन व कमला उभ्या रहात नव्हत्या. फेअर इनफ!
बघू काय दिवे लावतो ते.
पण कोणी हे नोट केले का की जेव्हा ओलिसांना सोडुन दिलेले आहे ऑलरेडी, हा मुद्दा मात्र आला तेव्हा बायडेन व कमला सार्र्याच जणांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या - स्टँडिंग ओव्हेशन.
बाकी गुणवत्तेस प्राधान्य आदि मुद्दे म्हणजे, DEI च्या तोंडास पाने पुसणे असे वाटते.
गल्फ ऑफ अमेरिका, ड्रिल बेबी ड्रिल
अमेरीकेचा तारणहार' असा एकंदर स्टँड घेतलेला आहे
खनिज तेल उपसण्याने 'क्लायमेट' वरती नक्की काय परिणाम होतो?
>>पण कोणी हे नोट केले का की
>>पण कोणी हे नोट केले का की जेव्हा ओलिसांना सोडुन दिलेले आहे ऑलरेडी, हा मुद्दा मात्र आला तेव्हा बायडेन व कमला सार्र्याच जणांनी उभे राहुन टाळ्या वाजवल्या - स्टँडिंग ओव्हेशन.<<
गुड आय; मी सुद्धा टिपला तो मोमेंट. ओलीस आत्ताच का सोडले, आधी का नाहि यातंच त्याचं उत्तर आहे. त्या मोमेंटला बाय्डन्/हॅरिस्ची मात्र पंचाइत झाली, झक मारुन त्यांना उभं राहुन टाळ्या वाजवाव्या लागल्या. त्यांची नाराजी बॉडि लॅम्ग्वेजमधुन ओसंडुन वहात होती. असो..
बाकि, ट्रंप आणि रिपब्लिकन्स हेटर्स्च्या सोर लुझर कामेंट्स वाचुन करमणुक होतेय. प्लीज कीप'म कमिंग...
इलन मस्कने नाझी सॅल्युट चान
इलन मस्कने नाझी सॅल्युट चान चान केले!
किती सांगू मी सांगू कुणाला
>>

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग तात्या आला
<<
मस्त मोरोबा! अगदी माझ्या मनातले!
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/world/us/citizenship-by-birth-curtai...
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद.
हा धागा ट्रम्प यांच्या निवडून आल्यासाठी अभिनंदनापुरता होता. आता इनॉग्युरेशनचे सूप वाजले असल्याने या धाग्याला विराम देऊन ट्रम्प यांच्या सेकंड टर्मवर चर्चा इथे चालू ठेवूया अशी विनंती करतो.
दोन्ही म्हातारड्यांनी
.. .. ..
>>>>गुड आय; धन्यवाद राज.
>>>>गुड आय;
धन्यवाद राज.
इति!
इति!
Pages