Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2024 - 14:30
माझा अर्थातच,
जीवन !
पण हा नाही,
तर हा
लेकीचा एकेकाळीचा हा... (सध्याचा माहीत नाही)
आणि लेकाचा अनंतकाळचा मीच, जो त्याला त्याच्या आईपासून वाचवतो
(घाबरू नका, माझा फोटो नाही टाकत)
पण आता तुमचा येऊ द्या..
कथा कादंबऱ्या चित्रपटातील,
आवडता सुपर हिरो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आचार्य, फँटम वरून 'ओल्ड जंगल
आचार्य, फँटम वरून 'ओल्ड जंगल सेयिंग ' आठवत नाहीत का ?
इंद्रजाल मुळे फँटम नि मँड्रेक चे वेड लागले. आवडती सुपर वुमन म्हणजे हार्ले क्वीन. कसला धमाल प्रकार आहे हा.
असामी , एकच आठवते फक्त..
असामी , एकच आठवते फक्त.. बाकिच्या नेमक्या नाहीत लक्षात.
"Phantom moves faster than eyes can see"
या वरून अक्षयकुमारच्या कुठल्या तरी सिनेमात ७२ सिंग बद्दल अशाच तीन म्हणी होत्या.
पण त्या तो स्वतःच सांगायचा.
बाकिच्या नेमक्या नाहीत लक्षात
बाकिच्या नेमक्या नाहीत लक्षात.
>>
"वेताळाचा आवाज चढला की समोरचा माणूस पडला"
७२ सिंग बद्दल
>>
"तीन चीजें होती है मगर दिखाई नही देती. भूतों का संसार, सच्चा वाला प्यार और बहत्तर सिंग की रफ्तार"
"नाम बहत्तर, जिला मलकानपुर, गाँव तासी. सरपर हाथ रब दा, हाथ में सात सौ छियासी"
"पंजाबी न तो चुप चाप आते है, न हि चुप चाप जाते है"
#खिलाडी७८६
काहीही सुपरपॉवर नसून देखील
काहीही सुपरपॉवर नसून देखील प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर केलेली अचाट कामे
>>
ब्रूस वेन चा पैसा त्याची सुपर पॉवर आहे...
बाकी झाले तर आता धनंजय,
बाकी झाले तर आता धनंजय, रातोंका राजा, फिरोज इराणी, दारा 'बुलंद' पण येऊ द्या...
माझे ऑल टाईम फेवरिट:
माझे ऑल टाईम फेवरिट:
सुपरमॅन
ही मॅन
द मास्क
आणि
बाँड.. जेम्स बाँड
माझे ऑल टाईम फेवरिट:
बच्चन वर बेस्ड सुप्रीमो होता
कोळी लोकांच्या त्रिकोणी लुंगी टाईप स्कर्ट घातलेला, त्यावर होलस्तटर वाला बेल्ट विथ गन अन डोळ्याला गॉगल
अशोक समर्थ गोडे गुरुजी
अशोक समर्थ
गोडे गुरुजी
.... जरा वेळाने पूर्ण करतो.
.... जरा वेळाने पूर्ण करतो.
Submitted by रघू आचार्य on 18 October, 2024 - 10:32>> 'जरा वेळ ' झाला की सांगा. पब्लीक वाट पाहून कंटाळलं आता.
इंद्रजाल कॉमिक च अॅप आहे.
इंद्रजाल कॉमिक च अॅप आहे.
Submitted by वीरु on 20
Submitted by वीरु on 20 October, 2024 - 18:38 >> अरेच्चा ! नेहमीप्रमाणे स्किप केल्यात का काय कमेण्ट्स म्हणून लक्ष दिले नव्हते
(No subject)
खूप आहेत, असा एक सांगणे कठीण
खूप आहेत, असा एक सांगणे कठीण पण विशेष आवडता म्हणाल तर पीटर पार्कर उर्फ स्पायडरमॅन उर्फ स्पायडी
माझ्या माबोच्या माहितीत आवडीचे वाक्य लिहिले आहे. ते म्हणजे याच्या काकाने याला दिलेला लाख मोलाचा उपदेश "With Great Power, comes great responsibility"
अशोक समर्थ
अशोक समर्थ
भगत पण अॅड करते आणि.
गोडे गुरुजी
>>> यांना सुपर हिरो म्हणायचं असेल तर माझ्या लिस्टीत पण ही नावं अॅड करते
ठकठक मधील दिपू दी ग्रेट ,
ठकठक मधील दिपू दी ग्रेट , लहानपणी वाचलेला पहिला सुपर हिरो...
अवेंजर पाहिलेत ... हॉक आय आवडतो... आणि आता लोकी ची सीरिज पाहिल्यापासून तो देखील आवडतो.
माझा आवडता सुपर हिरो आहे
माझा आवडता सुपर हिरो आहे ऋन्मेऽऽष
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DCUBD4Cuxvj/?igsh=MWE3N2N6b2I5amNvMQ==
जायंट रोबोट सापडला आज इंस्तावर.. सगळे नोस्टलजिक पब्लिक जमली आहे कॉमेंट सेक्शन मध्ये.
पुण्यात घरोघरी फरशीपासून एक
पुण्यात घरोघरी फरशीपासून एक फूट वर बसवलेला साडेपाच फूटी गुरुपौर्णिमा आरसा असतो.
त्यात सुपरहीरो चे दर्शन होते.
Pages