नजर /दृष्टि स्थिर न राहणे याबाबत

Submitted by मंगेश.... on 29 September, 2024 - 06:05

Food poisoning मुळे काही दिवसापूर्वी भोवळ व पित्ताचा त्रास झाला. यातून बरा झालो मात्र त्यानंतर ही मान वळताना त्रास होत आहे दृष्टि फिरत असल्यासारखे वाटते. कोण जाणकार असेल तर कृपया माहिती द्यावी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉक्टरना भेटून हा vertigo नाही ना याची खात्री करून घ्या > डॉक्टरांकडून vertigo वर उपचार घेऊन झालेत. काही दिवसात त्रास कमी होईल असे म्हणत आहेत.