अंत: अस्ति प्रारंभ: - १ - घोरपड - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 18 September, 2024 - 02:20

इकडे ते अंधारात दबा धरून बसलेले. घोरपड बुरुजावर पोहोचली, तसा एकेक जण दोरखंडाला धरुन वर पोहोचला.
खालच्या अंगाला मेजवानी आणि नाच गाण्यात मश्गूल असणाऱ्या गानिमाकडे तुच्छ कटाक्ष टाकत त्यांनी आपापल्या मशाली पेटवल्या आणि हातात नंग्या तलवारी घेऊन ते सज्ज झाले.
सरदाराने ध्वज फडकवला…
नाचणाऱ्या गानिमातील एकाचे सहज वर लक्ष गेले.
डोंगरावरील ते दृश्,
शेकडो मशालीच्या त्या धगधगत्या प्रकाशात तळपत्या तलवारी आणि शत्रूचा ध्वज फडकताना, बघून त्याची चांगलीच तंतरली..
भागो भागो म्हणत त्याने खाली रस्त्याकडे धाव घेतली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कॉमेंट बघितली की पाली वरच शशक आली की सुडोमी..
त्यावरून पल नाही तर तिच्या थोरल्या बहिणीवर बेतलेली ही शशक. Happy

छान.

Thank you सामो आणि माझे मन.
एक कॉमेंट बघितली की पाली वर>>
सामो तुझ्या जेरी च्या धाग्यावरच होती‌ ही कमेंट.
ही एक सुचल्यावर बाकी दोन सहज जमल्या