Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2024 - 13:28
ब्लाईंड डेट!
-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-
आजूबाजूला बहरात आलेले प्रेमी युगुलं काय करताहेत यावर तिने एक नजर टाकली...
आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली.
याने पाण्याचा घोट घेऊन बोलायला सुरुवात केली.
नाव-गाव-फळ-फुल
ती मन लावून सँडविच खाताखाता त्याचे बोलणे ऐकत होती.
"धनुष्यबाण की कमळ?" .. त्याने तिचा कल चाचपायला विचारले.
त्यावर तिने "हात" दाखवला....
वेटरला!
"आयपीएल बघतेस?" तो तिची आवड जाणून घ्यायच्या प्रयत्नात..
"इंडिया खेळत असेल तरच..." ती बाटलीत बुडबुडे सोडत उत्तरली.
त्याने डोक्यावर हात मारला
"तुला शाहरूख आवडतो??"
काहीतरी जुळावे...
तिने फ्राईजचा बकाणा तोंडात कोंबला आणि म्हणाली,
"कॉन शॉहोरूख???"
आणि त्याचा उद्रेक झाला!
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात तो गरजला...
खाण्यासाठी जन्म आहे का बयो...
मग काय,
दोघेही मुसळधार पावसात होते,
पण....
बरोब्बर.. कोरडेच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अभिनंदन!
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून
सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून झाले.
पण तुझे विशेष अभिनंदन ऋन्मेऽऽष
हारजीत होत राहते, पण स्पर्धेसाठी म्हणून सर्व मायबोलीकरांच्या डोक्यात जाणारया शाहरूखवर शशक लिहिणे हेच इतके धाडसाचे काम होते की इथेच जिंकलेस मित्रा.. कायम असाच राहा
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!

पण मलाही आवडतो की शाहरुख!
सगळ्याच मायबोलीकरांच्या डोक्यात नाही जात तो!
अनेकांच्या हृदयातच वास्तव्य आहे त्याचे..वर्षानुवर्षे!
हो. ते असेच गमतीने लिहिले
हो. ते असेच गमतीने लिहिले
धन्यवाद सर्वांचे
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन ऋन्मेष
अभिनंदन ऋन्मेष
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे ही वाचली नव्हती. मस्त आहे
अरे ही वाचली नव्हती. मस्त आहे. आणि अभिनंदन.
आभार सर्व अभिनंदनांचे
आभार सर्व अभिनंदनांचे
Pages