मी रेखाटलेले क्लचेस्

Submitted by Avanti Kulkarni on 6 July, 2024 - 14:06

नमस्कार.
आज ब-याच काळानंतर घेऊन आलेय, मी स्वतः पेंट केलेल्या क्लचेसचा खास संग्रह.
कोलम, मधुबनी, पिचवाई अशा परंपरागत चित्रपद्धती आहेतच शिवाय इतर अनेक प्रकारची नवनवीन डिझाईन्सही आहेत.
खूप मज्जा आली मला हे सगळे रंगवायला. तुम्हालाही कसे वाटले मला नक्की सांगा.

१
2024-07-06-22-45-48-374.jpg

२
2024-07-06-22-45-18-548.jpg

३
2024-07-06-22-42-53-842.jpg

४
2024-07-06-22-41-27-393.jpg

५
2024-07-06-22-40-53-876.jpg

६
2024-07-06-22-39-59-676.jpg

७
2024-07-06-22-39-00-734.jpg

८
IMG-20240705-WA0048.jpg

९
IMG-20240706-WA0012.jpg

१०
IMG-20231031-WA0005.jpg

११
2024-07-06-23-35-07-909.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम आहेत. खूपच सुंदर. मी तुमच्या insta page ला फॉलो करते. तिथेपण बघितले होते.
बेसचे कापड कोणत्या प्रकारचे आहे?