घरमालक डिपॉझिट परत करत नसल्यास काय करावे?

Submitted by रीया on 26 May, 2024 - 02:04

मी साधारण २२ महिन्यांपूर्वी भारतात भाड्याने घर घेतले होते. २२ महिन्याचा करार होता आणि १ लाख डिपॉझिट. आता घर सोडल्यानंतर १० दिवसात डिपॉझिट परत करतो असं घर मालकाच्या मुलाने सांगितलं. सगळे व्यवहार जरी घरमालकिणीच्या नावावर होत असले तरी सगळ्या बोलाचाली तिच्या मुलासोबत होत होत्या. व्यवहार घरमालकाचा खात्यावर झाले आहेत. आता महिना होऊन गेला तरी पैसे देत नाही आहे. मधे खूप बोलल्या नंतर त्याने केवळ ५० हजार ट्रान्सफर केले पण आता फोन उचलत नाहीये आणि मेसेजेसला रिप्लाय ही देत नाहीये. मी आता अमेरिकेत आहे त्यामुळे जाऊन भेट घेणं शक्य नाही. २२ महिने मी स्वतः तिथे राहिले आहे.
आमचा करार मार्च मधे संपला होता परंतु आम्हाला एक महिना अधिक रहायची वेळ आली काही कारणाने तर मी त्याची त्या साठी प्रॉपर परमिशन घेतली होती. त्याने त्या साठी सहमती दिली होती आणि त्या एक महिन्याचा करार नाही पण हे सगळे पुरावे मेसेज मधे उपलब्ध आहेत.
शेजारच्यांकडून कळालं की त्याने already दुसरे भाडेकरू सुद्धा ठेवले आहेत.
आता हे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

he has promised to payout further oncecall is settled keeping only 10 k or so for his trouble..... Oh so nice of him. म ठीक आहे.

Yes bhramar. Currently enjoying kokilaben hospitality he he ithe awantar hoil

अमा, अंधेरी पश्चिमेला कुठे??? आणि Currently enjoying kokilaben hospitality म्हणजे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत का तुमचे???
माझे महिन्यातून एकदा येणे होते हॉस्पिटलमध्ये, कारण मी तिथे registered platelet donor आहे, गरज असेल तेव्हा फोन करून बोलावतात ते लोक. मी हॉस्पिटलच्या जवळच राहायचो, आता सोसायटी पुनर्विकासासाठी गेल्याने दुसरीकडे शिफ्ट झालो आहे.

Hi vi mu ho . Currently waiting for two d echo and the blood transfusion of the day.

वकील शि्युत एरंडे कडे आपण संपर्क करावा.
09823370028,020-25461063[19/02, 10:32 am] Sumukh Aroskar: Shreya Apartment, Jairam Shiledar Path, Next to EFL Ltd, Prabhat Road, Pune - 411004 (Opposite Of Paranjpe Schemes Office Near Old Karnataka school
[19/02, 10:32 am] Sumukh Aroskar: rohit erade office address
[19/02, 10:38 am] Sumukh Aroskar: Time 11 to 7 PM
[19/02, 10:38 am] Sumukh Aroskar: 09823370028
[19/02, 10:38 am] Sumukh Aroskar: 020-25461063

Pages