नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app
हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. 
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही.
कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.
चार अक्षरी दैनिक मराठी
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
20 ऑगस्ट, 2024
वेळ - 05 मिनिटे, 08 सेकंद
प्रयत्न - 28
marathi-word-games.web.app
आजचे ४ अक्षरी अदला बदली कठीण होते >>> हो थोडे कठीण होते खरे , पण त्याशिवाय मजा कसली .
चार अक्षरी दैनिक मराठी
दुहेरी प्रतिसाद
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 20 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌❌❌⚪
❌❌❌⚪❌⚪
❌✅❌❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 20 ऑगस्ट, 2024
❌⚪⚪⚪❌❌
⚪⚪❌⚪❌❌✅❌
✅✅❌⚪⚪⚪✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
20 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 22 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
20 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 31 सेकंद
प्रयत्न - 34
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌⚪
⚪✅❌⚪❌❌
⚪✅❌⚪
❌⚪⚪⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 21 ऑगस्ट, 2024
❌✅✅❌❌⚪❌❌❌❌❌❌❌
⚪❌✅⚪✅❌❌⚪❌
❌❌❌❌❌⚪❌❌
✅✅✅✅✅❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
21 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 43 सेकंद
प्रयत्न - 20
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
21 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 02 सेकंद
प्रयत्न - 31
marathi-word-games.web.app
आजचा ४ अक्षरी शब्द मस्त होता..
व ४ अक्षरी सरकती अक्षरे चे शब्द पण ..
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 22 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌❌⚪❌❌
❌⚪❌⚪
❌⚪⚪❌
❌❌❌✅⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 22 ऑगस्ट, 2024
❌✅✅❌❌⚪
✅✅✅❌❌⚪
✅✅✅✅❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हा सोपा होता तरी मला चार प्रयत्ना लागले.
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
22 ऑगस्ट, 2024
वेळ - 06 मिनिटे, 01 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 22 ऑगस्ट, 2024
❌✅⚪✅❌❌
⚪✅❌✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 22 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌⚪❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
आजचा ३ व ४ अक्षरी एकदम पटकन सुटले
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
22 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 24 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
22 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 51 सेकंद
प्रयत्न - 28
marathi-word-games.web.app
आजच्या चार अक्षरीमध्ये एकही
आजच्या चार अक्षरीमध्ये एकही जोडाक्षर , अनुस्वार , मात्रा नव्हता!
आजच्या चार अक्षरीमध्ये एकही
आजच्या चार अक्षरीमध्ये एकही जोडाक्षर , अनुस्वार , मात्रा नव्हता!>> हो ते रेषा बघूनच कळते किती काय असू शकते
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌
❌❌⚪❌❌❌❌❌⚪
⚪✅❌❌
❌✅❌✅
❌❌❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌✅✅❌❌❌
❌⚪⚪❌✅❌❌❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
आज ४ अक्षरी ला जबरदस्त तुक्का!!
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 13 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 55 सेकंद
प्रयत्न - 21
marathi-word-games.web.app
अदलाबदली मध्ये धुकधुकी म्हणजे काय?
सॉरी इथे फोडला एक शब्द
अदलाबदली मध्ये धुकधुकी म्हणजे
अदलाबदली मध्ये धुकधुकी म्हणजे काय? >>> मलाही नक्की माहित नाही , पण अंदाज - मृत्यूच्या समीप गेलेल्या जीवाचा प्राण. उदा . अजून मृत्यू झाला नाही , थोडी धुकधुकी शिल्लक आहे .
अजून मृत्यू झाला नाही , थोडी
अजून मृत्यू झाला नाही , थोडी धुकधुकी शिल्लक आहे .>>> ना .. ते धुगधुगी असते..धुकधुकी नाही
धकधक, धुकधुकी
धकधक, धुकधुकी
पण आता आयआयटी वाले सांगतायत तर ...... 
हृदयाचे स्पंदन
"समोर अचानक वाघाला पाहून शिकार्याची धकधक वाढली."
https://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
मी पण हा शब्द आणि अर्थ प्रथमच पाहतोय
पण आता आयआयटी वाले सांगतायत
पण आता आयआयटी वाले सांगतायत तर>> हे नाही कळलं
https://tinyurl.com/yc2nu526
https://tinyurl.com/yc2nu526
माझ्या मनातील ४ अक्षरी शब्द देतेय कोणी खेळणार असेल तर
anjali_kool , मी ती वरच्या
anjali_kool , मी ती वरच्या प्रतिसादात दिलेली लिंक आय आय टि मुंबई ची आहे . तिथूनच मी तो शब्दाचा अर्थ शोधला . खेळासाठी लागणार शब्दसाठासुद्धा तिथूनच घेतला.
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 35 सेकंद
प्रयत्न - 20
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 30 सेकंद
प्रयत्न - 34
marathi-word-games.web.app
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
⚪⚪❌⚪❌
✅❌✅✅❌
✅❌✅✅❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌
❌✅❌✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
✅⚪⚪❌⚪❌❌❌❌
✅✅⚪❌✅❌❌⚪
✅❌⚪⚪❌✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌✅
✅❌❌❌⚪✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌✅❌⚪⚪❌❌❌
⚪✅✅❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌✅❌❌❌❌❌
✅⚪❌❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
⚪❌❌❌❌
⚪⚪❌❌❌
⚪❌✅⚪⚪
✅⚪✅⚪❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌
❌⚪✅❌❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 03 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ
23 ऑगस्ट, 2024
वेळ - 00 मिनिटे, 25 सेकंद
प्रयत्न - 12
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 23 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌⚪❌❌
⚪✅❌❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
झिलमिल, क्या बात है! सर्व
झिलमिल, क्या बात है! सर्व कोडी सोडवलित तुम्ही . शेवटचे तर अवघ्या २५ सेकंदात. दैनिक शब्दकोडे सुद्धा सोडवून पहा असे सुचवितो. मी बऱ्याच दिवसांनी आज सोडविले, मजा आली .
दैनिक मराठी शब्दकोडे 24 ऑगस्ट, 2024
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫❌⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
❌✅✅⚫✅✅✅
❌⚫✅✅✅⚫✅
❌⚪⚪⚫✅⚫✅
marathi-word-games.web.app
पुढील शब्द आले नाहीत .
३. वाईट भाग्य
१०. सुटण्याची क्रिया; बंधानातून सुटण्याची क्रिया
१५. प्रेत ठेवायची पेटी
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 27 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌
✅❌❌❌❌
✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
27 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 29 ऑगस्ट, 2024
❌✅❌❌❌❌⚪❌
❌✅⚪❌❌❌⚪❌
✅✅❌❌❌❌⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 29 ऑगस्ट, 2024
❌❌✅❌❌❌❌❌❌❌❌
✅❌✅⚪❌❌❌
✅❌✅❌❌❌❌❌⚪
✅⚪✅❌❌⚪⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
29 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 04 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
29 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 36 सेकंद
प्रयत्न - 24
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
❌❌❌⚪❌❌⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
काय लक आहे दुसऱ्याच शब्दात नेम लागला
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
❌❌❌⚪❌❌✅❌❌❌❌
✅❌⚪❌❌❌✅
✅❌❌❌⚪❌✅
✅❌❌❌❌✅✅
⚪❌❌❌
❌✅❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 56 सेकंद
प्रयत्न - 23
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 25 सेकंद
प्रयत्न - 39
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
✅✅❌⚪❌❌⚪⚪❌
✅✅❌⚪✅❌❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
❌⚪❌❌❌
❌❌✅❌❌
❌✅✅❌⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 34 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 58 सेकंद
प्रयत्न - 26
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
❌⚪❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌⚪❌❌❌
❌⚪❌❌❌❌❌
❌❌❌❌⚪⚪⚪❌
⚪⚪⚪⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 30 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌⚪✅⚪
✅❌⚪⚪❌⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 ऑगस्ट, 2024
वेळ - 04 मिनिटे, 55 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 2 सप्टेंबर, 2024
❌❌❌✅❌❌
❌❌❌❌⚪❌
❌❌❌⚪❌❌❌❌
⚪✅⚪✅❌⚪
⚪✅⚪❌⚪⚪
✅❌❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 2 सप्टेंबर, 2024
✅⚪❌⚪⚪❌⚪⚪✅✅❌
✅✅✅⚪❌❌❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅✅⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅⚪❌
❌❌❌❌
❌❌❌❌
❌⚪⚪❌❌⚪❌❌
https://marathigames.in
मी ४ अक्षरी शब्द बरोबर ओळखला आहे मात्र अक्षरांच्या मानाने खूप जास्त रेषा असल्याने प्रोग्रॅम ला पटत नव्हते .. म्हणून शेवटी काहीही अक्षरे लिहून उत्तर पाहिले.. तर तेच दिसते आहे जो मी शब्द लिहिला होता.
मात्र अक्षरांच्या मानाने खूप
मात्र अक्षरांच्या मानाने खूप जास्त रेषा असल्याने प्रोग्रॅम ला पटत नव्हते >>>> खरे आहे. क्वचित जर शब्दात खूपच जास्त जोडाक्षरे असतील तर तो लांबीच्या बाहेर जातो . पण असा एखाद दुसराच शब्द असावा . आज तो होता .
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 3 सप्टेंबर, 2024
⚪❌❌⚪⚪❌
✅✅✅❌
✅✅✅❌❌❌
✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 3 सप्टेंबर, 2024
⚪⚪❌⚪❌❌✅
⚪✅✅✅⚪✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
3 सप्टेंबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 48 सेकंद
प्रयत्न - 16
https://marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
3 सप्टेंबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 05 सेकंद
प्रयत्न - 25
https://marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 4 सप्टेंबर, 2024
❌❌❌❌⚪❌
❌❌❌❌❌❌⚪❌❌
❌⚪❌❌❌✅❌❌
❌⚪❌❌❌⚪❌❌⚪❌
❌⚪❌❌❌
⚪❌❌
⚪❌⚪⚪⚪❌
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 4 सप्टेंबर, 2024
❌⚪❌⚪⚪❌⚪❌❌❌❌
⚪⚪❌⚪❌❌⚪❌
⚪❌❌❌❌❌❌❌
✅❌❌❌❌⚪
⚪❌❌❌
❌❌✅✅❌❌⚪❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
४ अक्षरी कठीण होता
दैनिक अदलाबदली खेळ मध्ये आता
दैनिक अदलाबदली खेळ मध्ये आता ५ व ६ अक्षरी इंग्रजी चा समावेश केला आहे. कसे वाटले ते जरूर सांगा.
https://marathigames.in/Swapper/swapper.html
तीन अक्षरी दैनिक अदलाबदली खेळ
तीन अक्षरी दैनिक अदलाबदली खेळ
4 सप्टेंबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 31 सेकंद
प्रयत्न - 15
https://marathigames.in
Pages