लंडनमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:26

लंडनमधली खादाडी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अ‍ॅडमिन...

किंग्स क्रॉस स्टेशन च्या बरोब्बर समोर एक कबाब पार्लर आहे...
लंडनमधला मी खाल्लेला सर्वात छान चिकन डोनर इथला...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

लंडनम धील Borough Market, दर गुरूवारी, शुक्रवारी आणि शनिवारी असते, खादाडींसाठी पर्वणीच...