क्रिककथा २०२३ - क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक

Submitted by गुरुदिनि on 4 October, 2023 - 01:13

"क्रिक कथा" - क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक लवकरच येतो आहे. लक्ष असू द्या.

क्रिककथा - दिवाळी अंक २०२३
(Available on 15 Oct 2023)

सचिन सचिन… (Sachin @ 50)
– नितीन तेंडुलकर
– प्रा. रत्नाकर शेट्टी
– द्वारकानाथ संझगिरी
– विघ्नेश शहाणे
– अतुल तोडणकर
- ऑस्टिन कुटिन्हो

क्रिकेटविषयक अप्रतिम लेख आणि व्हिडिओ
- संजय दुधाणे
- अमोल शिंदे
- प्रथमेश दीक्षित
- सचिन जाधव
- जुईली बल्लाळ
- भूषण महाजन
- सुचरित राजाध्यक्ष
- संजीव पाध्ये
- नागेश शेवाळकर
- अद्वैत सोवळे
- गुरुप्रसाद पणदूरकर (लेख व शब्दकोडे)

'MRF पेस अकॅडमीचे दिवस'
'शारजा क्रिकेट'
'टेस्ट क्रिकेट की टी-२०'
'The two Masters, Sunil and Kapil'
'ब्लेड्स ऑफ ग्लोरी'
'गोवा वि. तामिळनाडू रणजी सामना'
'हरमनप्रीत कौर'
'Decision Review System'

आणि बरेच काही ……
आजच आपली प्रत नोंदवा...

https://crickatha.com/shop/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय आहे, वाचावा लागेल
लहानपणी संदीप पाटील संपादक असलेला "एकच षटकार " नावाचे मासिक वाचण्यात होते , छान माहिती असायची त्यात