Submitted by धाग्या on 2 October, 2023 - 21:52
कोणत्याही प्रकारच्या प्रवासाशी संबंधित गाणी इथे लिहा.
उदा.
(जीप) मेरे सपनोंकी रानी
(ट्रेन) हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
(मोटरसायकल) रोते हुए आते हैं सब
(सायकल) डाकिया डाक लाया
(होडी) गोमू माहेराला जाते हो नाखवा
(विमान) ओ चांद जहाँ वो जाये
(जहाज) माय हार्ट विल गो ऑन
व्हा तर सुरू...
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विमान : बादल पे पांव है
विमान : बादल पे पांव है
तुम जो मिल गए हो - कार >>
तुम जो मिल गए हो - कार >> यासारख्या काही गाण्यांत फिरणारी/हलणारी वस्तू ही कार नसून बाकीचा सेट आहे असेही सांगायला हवे
भरत - आणि "उडन खटोला" या "वाहना"ला एक लाइक बनतोच
रॉकेट आले आहे का वरती?
रॉकेट आले आहे का वरती?
"अपोलो सोळा, रॉकेट आमचं, नाव नोंदवा लौकर तुमचं"
आता इथे कोणी रॉकेट मधून जात नाही प्रत्यक्षात, पण "प्रवासा"संबंधी आहे (आणि नवीन निश्चल व प्रिया राजवंश तरी कोठे जातात एनीवे)
"जानू मेरी जान, मै तेरे कुर्बान" - मुंबईची प्रसिद्ध डबलडेकर आणि डबल सायकल ही
https://www.youtube.com/watch?v=q_MxDz18l4I
"हट जा बाजू नही तो उडा दूँगा" - मुंबईची "काळी पिवळी" टॅक्सी
https://www.youtube.com/watch?v=qBIpA04KTk8
"मै तेरा सुपरमॅन, तू मेरी लेडी" - यात हे स्वतःच उभे आडवे उडत असल्याने वेगळे वाहन लागत नाही.
https://www.youtube.com/watch?v=yY-3hlxn2oU
"दो लफ्जोंकी है दिलकी कहानी" - व्हेनिसचा गोंडोला
https://www.youtube.com/watch?v=waeAGdCvJd8
आणि रेल्वेचे अ तिशय सुंदर (पण टोटली संदर्भ सोडून असलेले) चित्रीकरण असलेले "दीवाना, दिल दीवाना"
https://www.youtube.com/watch?v=4bIQNbHofs0
ही इंजिने व गोव्याचा काहीही संबंध नाही पण या गाण्याच्या निमित्ताने या इंजिनांची एक चांगली क्लिप रेकॉर्ड झाली आहे (दुसरे उदाहरण म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा मधली डेक्कन क्वीन). इव्हन यू ट्यूबवर फार कमी उपलब्ध आहेत.
पिया पिया पिया मोरा जिया
पिया पिया पिया मोरा जिया पुकारे - या गाण्याखालच्या कॉमेंट्समध्ये एक इंटरेस्टिंग टिडबिट आहे. आशा गाताना चुकली आणि किशोरने ते शूटिंगदरम्यान सांभाळून घेतलं. हे खरं असेल तर मजेशीर आहे!
ये दोस्ती हम नही छोडेंगे - इतकं आयकॉनिक गाणं कसं विसरलो
आदमी मुसाफिर हैं
पुरवईया लेके चली मेरी नैया जाने कहां रे
जादू है तेरा ही जादू जो मेरे
जादू है तेरा ही जादू जो मेरे दिल पे छाने लगा ....
आमीर & रानी ऑन बाइक
टांगा - मुसाफिर हुं यारों
टांगा - मुसाफिर हुं यारों
A B C D E G - हम साथ साथ है
Bombay to Goa
बाईक - कोई ना कोई चाहिए प्यार करनेवाला - शाहरुख - दीवाना
'कितने भो तू करले सीतम हस हस
'कितने भो तू करले सीतम हस हस के सहेंगे हम
ये प्यार ना होगा कम सनम तेरी कसम'- बस( ट्रॅव्हल्स)
मै तेरा सुपरमॅन, तू मेरी लेडी" - यात हे स्वतःच उभे आडवे उडत असल्याने वेगळे वाहन लागत नाही.--
या हिशेबाने विलचेयर वरच्या झिरो मधल्या अनुष्का लाही घ्या यामध्ये ,झिरो पिक्चरमध्ये तीही उडताना दाखविली आहे.
बाजू समझो इशारे मोटर पुकारे
बाजू समझो इशारे मोटर पुकारे पम पम पम यहाँ चलती को गाडी....
मैं हूं घोडा ये है गाडी मेरी रिक्षा सबसे निराली
घोडा पिशोरी मेरा - टांगा लाहोरी मेरा
ये मोह मोह के धागे तेरी
ये मोह मोह के धागे तेरी उंगलियो से जा उलझे (दम लगा के हैशा)- स्कूटर
मै चली मै चली देखो प्यार की गली (पडोसन)- सायकल
किसी मोड पर किसी राह पर -
किसी मोड पर किसी राह पर - ट्रक
Pages