चित्रकला उपक्रम - १- छोटा गट- चंद्रयान - माऊमैया - राधा भगत

Submitted by माऊमैया on 25 September, 2023 - 21:19

माझ्या ७ वर्षाच्या लेकीने काढलेले चित्र. चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय. हे खास माबोकरांसाठी---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय.
हाहाहा
खूपच सुंदर आहे.

शाब्बास राधा !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान - राधा भगत.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन राधा Happy

धन्यवाद...
खरंच खूप सुंदर आहे प्रशस्तीपत्रक... राधाला आवडलं खूपच.