Submitted by रघू आचार्य on 10 September, 2023 - 00:05
एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"
तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंग्रेझ
अंग्रेझ
गुंडा हे हिंदी
गुंडा हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सोनेरी स्वप्न आहे.
गुंडा ला खूप ओव्हरेटेड करून
गुंडा ला खूप ओव्हरेटेड करून ठेवलंय मायबोलीवर इतका काही खास नाही.
पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे
पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे सीन्स, असा धागा काढा कोणीतरी. खूप पोटेन्शियल आहे.
Pages