एनआरआय चॅटजीपीटी

Submitted by Revati1980 on 3 August, 2023 - 07:24

हा प्रॉम्प्ट वैयक्तिक माहिती विचारतो त्या मुळे उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रश्न ( प्रॉम्प्ट) वेगळ्या पद्धतीने विचारून पहा. कदाचित उत्तर मिळेल.

छान! असे बॉट्स प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रात येणे जरुरी आहे आणि येणाऱ्या काळात येतीलच.