पुण्यातील होम स्कूल

Submitted by राज1 on 12 July, 2023 - 04:05

माझ्या मुला साठी पुण्यातील होम स्कूल बद्दल माहिती हवी आहे. इंग्रजी माध्यम (9th standard)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होम स्कुलिंग म्हणजे घरीच शिकायचे व बाहेरून परीक्षा द्यायची. माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. कॉउंसिलर ने आम्हाला हा सल्ला दिला.

मला वाटतं मायबोलीकर सई कोडोलीकर त्यांच्या पाल्याचे होम स्कूलिंग करतात.
त्यांना विचारा.

ग्राममंगल नावाची सन्स्था माहित आहे पुण्यात. एका मैत्रिणीची मुले तिथे शिकली आहेत. वेबसाइत आहे
http://grammangal.org/
पालकान्चे योगदान बरेच असावे लागते या पद्धतीत.

जिज्ञसा learning center aahe kothrud madhye. Dr. Sachin Pethkar म्हणुन आहेत ते चालवतात. एकदा भेटुन पहा.

फेसबुक वर होम स्कूल बद्दल ग्रुप आहेत, पण त्या बद्दल काहीच माहिती नाही. रेग्युलर स्कूल बद्दल आपल्याला माहिती असते.

राजा, वर भरत यांनी लिंक दिलेल्या धाग्यावर सई. आयडीचा प्रतिसाद आहे तेच सई कोडोलीकरचं प्रोफाईल. त्यावर जाऊन संपर्क बटण क्लिक करा.