स्टीललाईफ

Submitted by पाटील on 24 December, 2007 - 23:26

ऍक्रॅलिक ऑन पेपर appx 12 x 20 inches
still-life.jpg

गुलमोहर: 

मस्तच काढलय चित्र. केळ्यांच्या देठाच्या बाजुला काही गडबड वाटते का?

-केळ्याच्या देठाच चेक करतो Happy

अजय, तूला किती कला अवगत आहेत? Happy

ते केळ्यांच्या देठांविषयी .. घडात एकच केळं असं पूर्णपणे वेगळ्याच वळणाचं बघितलं नाही कधी .. म्हणजे सहसा सगळ्या केळ्यांचं वळण साधारण सारखंच असतं ना की असं या चित्रात आहे तसं एकच केळं वेगळ्या वळणाचं असू शकतं?

क्या बात है. सफरचंदाची शेड छान आहे आणि काचेची पण.

प्रतिक्रियांसाठी आभार

अजय, छानच आलेय रे चित्र. background चा रंग जरा वेगळा असता तर खुलले असते का रे अजुन? आहे हे मस्तच आहे पण!

~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

फळांना रंग देताना उरलेले रर्ग पार्श्वभूमीसाठि वापरलेत.तुम्ही म्हणताय तशी वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी चांगली वाटली असती

अग्दी ताजं वाटतंय....

अव्वा कित्ती छान, अस्स उचलुन घ्याव वाटतय एकेक फळ