Submitted by पाटील on 24 December, 2007 - 23:26 ऍक्रॅलिक ऑन पेपर appx 12 x 20 inches गुलमोहर: चित्रकलाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मस्त मस्तच काढलय चित्र. केळ्यांच्या देठाच्या बाजुला काही गडबड वाटते का? Submitted by विकास on 26 December, 2007 - 19:16 Log in or register to post comments आभार -केळ्याच्या देठाच चेक करतो Submitted by पाटील on 27 December, 2007 - 04:40 Log in or register to post comments छान अजय, तूला किती कला अवगत आहेत? ते केळ्यांच्या देठांविषयी .. घडात एकच केळं असं पूर्णपणे वेगळ्याच वळणाचं बघितलं नाही कधी .. म्हणजे सहसा सगळ्या केळ्यांचं वळण साधारण सारखंच असतं ना की असं या चित्रात आहे तसं एकच केळं वेगळ्या वळणाचं असू शकतं? Submitted by सशल on 28 December, 2007 - 14:27 Log in or register to post comments मस्तच! क्या बात है. सफरचंदाची शेड छान आहे आणि काचेची पण. Submitted by चिन्नु on 28 December, 2007 - 15:23 Log in or register to post comments धन्यवाद प्रतिक्रियांसाठी आभार Submitted by पाटील on 28 December, 2007 - 21:54 Log in or register to post comments अजय, छानच अजय, छानच आलेय रे चित्र. background चा रंग जरा वेगळा असता तर खुलले असते का रे अजुन? आहे हे मस्तच आहे पण! ~मिनोती. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. Submitted by क्ष... on 5 January, 2008 - 00:08 Log in or register to post comments पार्श्वभूमी फळांना रंग देताना उरलेले रर्ग पार्श्वभूमीसाठि वापरलेत.तुम्ही म्हणताय तशी वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी चांगली वाटली असती Submitted by पाटील on 5 January, 2008 - 22:14 Log in or register to post comments मस्तं अग्दी ताजं वाटतंय.... Submitted by पल्ली on 8 January, 2008 - 04:26 Log in or register to post comments वा! क्या वा! क्या बात है अजय! Submitted by गजानन on 9 January, 2008 - 00:48 Log in or register to post comments अव्वा....... अव्वा कित्ती छान, अस्स उचलुन घ्याव वाटतय एकेक फळ Submitted by nandiibail on 19 February, 2008 - 06:38 Log in or register to post comments
मस्त मस्तच काढलय चित्र. केळ्यांच्या देठाच्या बाजुला काही गडबड वाटते का? Submitted by विकास on 26 December, 2007 - 19:16 Log in or register to post comments
आभार -केळ्याच्या देठाच चेक करतो Submitted by पाटील on 27 December, 2007 - 04:40 Log in or register to post comments
छान अजय, तूला किती कला अवगत आहेत? ते केळ्यांच्या देठांविषयी .. घडात एकच केळं असं पूर्णपणे वेगळ्याच वळणाचं बघितलं नाही कधी .. म्हणजे सहसा सगळ्या केळ्यांचं वळण साधारण सारखंच असतं ना की असं या चित्रात आहे तसं एकच केळं वेगळ्या वळणाचं असू शकतं? Submitted by सशल on 28 December, 2007 - 14:27 Log in or register to post comments
मस्तच! क्या बात है. सफरचंदाची शेड छान आहे आणि काचेची पण. Submitted by चिन्नु on 28 December, 2007 - 15:23 Log in or register to post comments
धन्यवाद प्रतिक्रियांसाठी आभार Submitted by पाटील on 28 December, 2007 - 21:54 Log in or register to post comments
अजय, छानच अजय, छानच आलेय रे चित्र. background चा रंग जरा वेगळा असता तर खुलले असते का रे अजुन? आहे हे मस्तच आहे पण! ~मिनोती. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. Submitted by क्ष... on 5 January, 2008 - 00:08 Log in or register to post comments
पार्श्वभूमी फळांना रंग देताना उरलेले रर्ग पार्श्वभूमीसाठि वापरलेत.तुम्ही म्हणताय तशी वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी चांगली वाटली असती Submitted by पाटील on 5 January, 2008 - 22:14 Log in or register to post comments
मस्तं अग्दी ताजं वाटतंय.... Submitted by पल्ली on 8 January, 2008 - 04:26 Log in or register to post comments
वा! क्या वा! क्या बात है अजय! Submitted by गजानन on 9 January, 2008 - 00:48 Log in or register to post comments
अव्वा....... अव्वा कित्ती छान, अस्स उचलुन घ्याव वाटतय एकेक फळ Submitted by nandiibail on 19 February, 2008 - 06:38 Log in or register to post comments
मस्त
मस्तच काढलय चित्र. केळ्यांच्या देठाच्या बाजुला काही गडबड वाटते का?
आभार
-केळ्याच्या देठाच चेक करतो
छान
अजय, तूला किती कला अवगत आहेत?
ते केळ्यांच्या देठांविषयी .. घडात एकच केळं असं पूर्णपणे वेगळ्याच वळणाचं बघितलं नाही कधी .. म्हणजे सहसा सगळ्या केळ्यांचं वळण साधारण सारखंच असतं ना की असं या चित्रात आहे तसं एकच केळं वेगळ्या वळणाचं असू शकतं?
मस्तच!
क्या बात है. सफरचंदाची शेड छान आहे आणि काचेची पण.
धन्यवाद
प्रतिक्रियांसाठी आभार
अजय, छानच
अजय, छानच आलेय रे चित्र. background चा रंग जरा वेगळा असता तर खुलले असते का रे अजुन? आहे हे मस्तच आहे पण!
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
पार्श्वभूमी
फळांना रंग देताना उरलेले रर्ग पार्श्वभूमीसाठि वापरलेत.तुम्ही म्हणताय तशी वेगळ्या रंगाची पार्श्वभूमी चांगली वाटली असती
मस्तं
अग्दी ताजं वाटतंय....
वा! क्या
वा! क्या बात है अजय!
अव्वा.......
अव्वा कित्ती छान, अस्स उचलुन घ्याव वाटतय एकेक फळ