रविवार सकाळ मधील शब्दचक्र

Submitted by Revati1980 on 25 June, 2023 - 09:46

आजच्या (२५ जून २०२३ रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील दोन शब्द लक्षात येत नाहीत. वाचकांची मदत हवी आहे.
धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

४. कवठ
8. कासोटा

धन्यवाद अनया. धन्यवाद कुमार१.
<<कन्दहारी पाहिजे.>> माझा थोडासा गोंधळ होतोय. Sands of Kalahari नावाचा एक इंग्रजी चित्रपटही होता. कंदहारी या नावाचे वाळवंट अस्तित्वात नाही. शब्दकोडे तयार करणाऱ्या व्यक्तीची चूक झाली असेल काय?

माबोवर स्वागत !
इथून पुढे असे धागे विरंगुळा विभागात काढावेत.
तिथे भरपूर शब्दरंजनाचा खजिना आहे. Happy

इथून पुढे असे धागे विरंगुळा विभागात काढावेत. <<

अडलेल्या दोन शब्दांसाठी मुळात हे असे धागे मायबोलीवर काढावेत का ?
मायबोली हा यापेक्षा वेगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे/असावा.